Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अभिनेत्री कंगना रणावरने उद्धव ठाकरेंना डिवचले ; म्हणाली..

Editorial Team by Editorial Team
February 18, 2023
in राजकारण, राज्य
0
अभिनेत्री कंगना रणावरने उद्धव ठाकरेंना डिवचले ; म्हणाली..
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना नाव आणि चिन्ह देखील गेले. यानंतर भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांकडून त्यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे. अशातच आता बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणावरने उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे.

कंगनाने टि्वट करीत निवडणूक आयोगाचे निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, वाईट वागल्यानंतर देवांच्या राजाला अर्थात इंद्रालादेखील त्याची शिक्षा मिळत असते.

हा तर फक्त एक नेता आहे. ज्यावेळी त्यांनी माझं घर तोडले, त्यावेळीच मला वाटल होत की यांचे वाईट दिवस आता सुरु होणार. एका स्त्रीचा अपमान करणाऱ्याला देव शिक्षा देतोच. तो आता कधीच उठणार नाही, असे ट्विट कंगनाने केले आहे.

हे पण वाचा..

शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी ; सरकार खात्यात 3,000 रुपये ट्रान्सफर करणार

अत्यंत दुर्दैवी! रुद्राक्ष महोत्सवाहून परततांना भीषण अपघात ; जेठाणी-देराणी ठार

निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरेंना मोठा झटका, शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह

महाशिवरात्रीला ‘या’ राशीच्या लोकांवर नोटांचा वर्षाव होणार, कारणही आहे खास

दरम्यान उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कंगना राणावत विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा वाद तेव्हा पेटला होता. याची सुरुवात कंगनाने मुंबईची पाकव्याप्त काश्मिरशी केलेल्या तुलनेपासून झाली. कंगनाने शिवसेनेला तालिबान आणि बाबराची सेना असे म्हटले होते.

तसेच कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केली होती. त्यावर कंगना उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाली होती, आज माझ घर पाडले आहे, उद्या तुमचा गर्व मोडून पडेल. प्रत्येकाची वेळ येते. यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी ; सरकार खात्यात 3,000 रुपये ट्रान्सफर करणार

Next Post

खुशखबर.. आज महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
इंधन दरवाढ थांबेना ! 13 दिवसांत पेट्रोल ‘इतक्या’ रुपयांनी महाग

खुशखबर.. आज महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us