Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

najarkaid by najarkaid
July 23, 2026
in राज्य
0
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 23 जुलै : श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना (एकीकृत राष्ट्रीय राजपूत युवा संगठन, भारत) यांनी महाराष्ट्रातील युवा नेते ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची राष्ट्रीय महामंत्री (भारत) या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ 23 जुलै 2026 ते 22 जुलै 2027 असा एक वर्षांचा राहणार आहे.

ही नियुक्ती संघटनेचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष व संघटन महामंत्री योगेंद्रसिंह कटार यांनी केली आहे. नियुक्तीपत्रात संघटनेच्या पदाची प्रतिष्ठा कायम ठेवत संघटन विस्तार, समाजहिताची कामे आणि संघटनेला अधिक बळकट करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या नियुक्तीबाबत राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामेडी, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा ऍड. शीला सुखदेवसिंह गोगामेडी (शीला शेखावत) तसेच राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष व संघटन महामंत्री योगेंद्रसिंह कटार ,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीणसिहं पाटील यांनी ठाकूर सूरजसिंह राजपूत यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रासह देशभरातील राजपूत समाजातील युवकांचे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us