Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

najarkaid by najarkaid
July 24, 2026
in राज्य
0
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव | प्रतिनिधी – श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना (एकीकृत राष्ट्रीय राजपूत युवा संघटन, भारत) यांच्या महाराष्ट्र राज्य संघटनात्मक विस्ताराच्या अनुषंगाने जळगाव येथील श्री रोशनसिंग प्रकाशसिंग राजपूत यांची युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रविणसिंहजी पाटील (राजपूत) यांनी केली आली असून, नियुक्तीचा कार्यकाळ २३ जुलै २०२६ ते २२ जुलै २०२७ असा एक वर्षांचा राहणार आहे.

नियुक्तीपत्रात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेची प्रतिष्ठा व शिस्त जपत संघटनेने सोपविलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडाव्यात, तसेच संघटना बळकट करण्यासाठी पूर्ण योगदान द्यावे, असे नमूद करण्यात आले आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रविणसिंहजी पाटील (राजपूत) यांनी श्री रोशनसिंग राजपूत यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचा विश्वास व्यक्त केला.

या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील युवा संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.रोशनसिंग राजपूत यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

Next Post

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Related Posts

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Next Post
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us