Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नंदुरबार येथे महावितरण मध्ये पद भरती ; १० पास असाल तर करा अर्ज

najarkaid by najarkaid
September 19, 2022
in Uncategorized
0
कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांकडून वीज पुरवठ्यात घट ; राज्यावर भारनियमनाचे सावट
ADVERTISEMENT

Spread the love

Mahavitaran Nandurbar Recruitment 2022 नुसार जाहिरात प्रसिद्ध झाली असून तुम्ही जर दहावी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी नंदुरबार येथे नोकरी करण्याची एक संधी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड नंदुरबार येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

हे पण वाचा ????????

पुढील 7 दिवस ‘या’ राशींसाठी उत्तम, धनलाभसह रखडलेली कामे मार्गी लागतील

भुकंपाच्या १०० धक्क्यांनी तैवान हादरले ;रेल्वेचे डबे घसरले, बिल्डिंग कोलमडल्या, जमिनीला गेले तडे ; सर्व व्हिडीओ पहा

कर्मचारी निवड आयोगामार्फत तब्बल 20,000 पदांसाठी मेगाभरती ; 12वी ते ग्रॅज्युएटसाठी संधी..

पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करावा. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 असणार आहे. यावेळी एकूण जागा – 48 जागा करिता भरती होतं आहे. तरि पात्र उमेदवा्रांकडून अपरेंटिस इलेक्ट्रीशियन, वायरमन आणि संगणक व प्रोग्रामिंग सहाय्यक या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन पाठवायचा असून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नंदुरबार कार्यालय या पत्त्यावर दिनांक 30 सप्टेंबर 2022 पर्यंत पोहचणे आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रता….

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

नोकरीच्या बातम्या वाचा….क्लिक करा…

जळगाव,भुसावळ येथे मध्य रेल्वेत ‘या’ पदांसाठी पदभरती ; परीक्षा नाही, फक्त मुलाखत घेऊन मिळणार नोकरी

धुळ्यात 12वी ते पदवीधरांना नोकरीची संधी.. इतका पगार मिळेल, कसा अर्ज कराल?

विमानतळ प्राधिकरणात मोठी भरती; 10वी पासही अर्ज करू शकतात, 92000 पगार मिळेल

बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल 2 लाख रुपये पगाराच्या नोकरीची संधी..

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्रमध्ये 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी संधी..

BSF मध्ये 1312 जागांसाठी मेगाभरती ; 10वी, 12वी पाससाठी मोठी संधी..

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये मोठी भरती ; 1 लाखापर्यंतचा पगार मिळेल

नोकरीची मोठी संधी… मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि.मध्ये मेगाभरती

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुढील 7 दिवस ‘या’ राशींसाठी उत्तम, धनलाभसह रखडलेली कामे मार्गी लागतील

Next Post

भारतीय तटरक्षक दल मध्ये नवीन भरती सुरु ; लगेचच करा अर्ज

Related Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Next Post
भारतीय तटरक्षक दल मध्ये नवीन भरती सुरु ; लगेचच करा अर्ज

भारतीय तटरक्षक दल मध्ये नवीन भरती सुरु ; लगेचच करा अर्ज

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us