माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई येथे मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर आहे.
एकूण जागा : १०४१
या पदांसाठी होणार भरती?
नॉन एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती होत आहे. (एसी रेफ्रिजरेशन मेकॅनिक, कंप्रेसर अटेंडंट, ब्रास फिनिशर, कारपेंटर, चिपर ग्राइंडर, कंपोझिट वेल्डर, डिझेल क्रेन ऑपरेटर, डिझेल कम मोटर मेकॅनिक, ड्रायव्हर, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, गॅस कटर, मेकॅनिक, मिलिंग मशीन, मशीनी, मशीन पाईप फिटर, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर, युटिलिटी हँड, हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर, कनिष्ठ ड्राफ्ट्समन, पॅरामेडिक्स, फार्मासिस्ट, प्लॅनर एस्टिमेटर, रिगर, सेफ्टी इन्स्पेक्टर, स्टोअर्स कीपर, मरीन इन्सुलेटर, सेल मेकर, सिक्युरिटी सिपाही, लॉन्च डेक क्रू, इंजिन ड्रायव्हर/2रा वर्ग इंजिन ड्रायव्हर, लायसन्स टू एक्ट इंजिनिअर, मास्टर IST क्लास).
शैक्षणिक पात्रता – 10 वी पास, डिप्लोमा, डिग्री, इंजिनिअरिंग, ITI (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष
नोकरीचं ठिकाण – मुंबई
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2022
इतका मिळणार पगार
विशेष श्रेणी (IDA-IX) – रु. 22000/- ते रु. 83,180/- रुपये प्रतिमहिना
विशेष श्रेणी (IDA-VIII) – रु.21,000/- ते रु.79,380/- रुपये प्रतिमहिना
स्किल्ड ग्रेड-II(IDA-VI): रु. 18000/- ते रु. 68,120/- रुपये प्रतिमहिना
कुशल Gr-I (IDA-V) – रु.17,000/- ते रु.64,360/- रुपये प्रतिमहिना
अर्ध-कुशल Gr-III (IDA-IVA) – रु. 16,000/- ते रु. 60,520/- रुपये प्रतिमहिना
अर्ध-कुशल Gr-I (IDA-II)- रु. 13,200/- ते रु. 49,910/- रुपये प्रतिमहिना
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठीइथे क्लिक करा.