Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

शिवसेना उबाठा तर्फे रावेर तहसीलदारांना निवेदन

najarkaid by najarkaid
June 5, 2026
in Uncategorized
0
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा बसुन शेकडो हेक्टरवरील केळी बागांचे, पिकाचे नुकसान झाले आहे,तरी पंचनाम्याच्या सूचना प्रत्येक सर्कल मध्ये देऊन लवकरात लवकर तातडीची मदत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी.
रावेर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने तडाखा दिला आहे. कापणीला आलेल्या शेकडो हेक्टरवरील केळी बागांचे या पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. केळी बागांच्या नुकसानीचा आकडा कोटींच्या घरात असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत हेक्टरी अडीच लाख देण्यात यावी. शेतकऱ्यांना डिझेल, पेट्रोल कोटा 25/30% राखीव ठेवण्यात यावा.
रावेर तालुक्यात अवकाळी वादळी वारा पावसाने हजेरी लावली. अक्षरशः वादळी पावसाने तालुक्याला जोरदार तडाखा दिला आहे. जोरदार वादळी वाऱ्यामुळे कापणीला आलेल्या केळी बागा मोडून पडल्याने मोठ्या प्रमाणावर केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. हातातोंडांशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असून शेतकऱ्यांसमोर यामुळे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. पावसामुळे वीज पुरवठा खंडीत झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तर्फे तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आले आहे. कुंभारखेडा, चिनावल, उटखेडा, कुसुम्बा, भाटखेडा, विवरा,निंभोरा, दसनूर,गहुखेडा, रणगांव, तासखेडा, या पट्ट्यात तसेच कोचूर, निरूळ,अटवडा, नेहेता, दोधे,वाघोड व अनेक गावातील शेती शिवारातील केळी या पिकाला वादळाचा जबरदस्त फटका बसला आहे. पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी. अन्यथा शिवसेना रावेर तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. निवेदन प्रति महा महीम राज्यपाल. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य.
मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे. मुंबई.मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य.जिल्हाधिकारी जळगांव. ई-मेल करण्यात आल्या आहेत.
निवेदन नायब तहसीलदार संजय तायडे यांना देतांना पदाधिकारी प्रल्हाद महाजन,
योगीराज पाटील जिल्हा प्रमुख, प्रमोद कोंडे तालुका अध्यक्ष, संतोष महाजन प्लम्बर शहर उपप्रमुख,अशोक शिंदे जिल्हा उपसंघटक, राकेश घोरपडे शहर प्रमुख, संतोष महाजन ता. संघटक, स्वप्नील गिरडे युवासेना ता.उपप्रमुख,सुरेश शिंदे शेतकरी आघाडी सेना तालुकाअध्यक्ष, निवृत्ती पाटील,आदी शिवसैनिक शेतकरी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

Next Post

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us