महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मर्यादित मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ ऑक्टोबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण जागा : ३३०
रिक्त पदाचे नाव शैक्षणिक पात्रता :
कार्यकारी अभियंता : ०१) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. ०२) ०९ वर्षे अनुभव
अतिरिक्त कार्यकारी अभियंता : ०१) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. ०२) ०७ वर्षे अनुभव
उप कार्यकारी अभियंता : ०१) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. ०२) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : ११ ऑक्टोबर २०२२ रोजी, [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
हे पण वाचा :
नाशिकमधील इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी.. तब्बल 67,000 पगार मिळेल
भारतीय विमानतळ प्राधिकरणात मोठी भरती ; ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी, त्वरित अर्ज करा
10वी असो पदवीधर.. इंडियन ऑइलमध्ये 1500 हून अधिक पदांवर बंपर भरती
राज्यातील या ठिकाणी 7 वी पाससाठी मोठी संधी ; तब्बल 47,000 रुपये महिना पगार मिळेल
शुल्क : ८००/- रुपये + जीएसटी [राखीव प्रवर्ग – ६००/- रुपये + जीएसटी]
वेतनमान (Pay Scale) : ६१,८३०/- रुपये ते १,७५,९६०/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा