जळगाव,(प्रतिनिधी)- रेल्वे मध्ये नोकरी करण्याची आवड असणाऱ्यांसाठी एक खुशखबर असून मध्य रेल्वे भुसावळ विभागाने काही रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून जळगाव, भुसावळ येथे नोकरीची संधी या भरतीमधून उपलब्ध होणार आहे.पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.ऐकूण २२ जागासाठी भरती होतं असून उमेदवारांची मुलाखत दिनांक ०४ ऑक्टोबर २०२२ रोजी DMRS Office, Bhusawal येथे होणार आहे.पात्र उमेदवारांना किमान वेतन : २१,२५०/- रुपये ते २७,५००/- रुपये.असे असणार आहे.
हे पण वाचा :
BSF मध्ये 1312 जागांसाठी मेगाभरती ; 10वी, 12वी पाससाठी मोठी संधी..
तरुणांनो संधी सोडू नका.. आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स सेंटरमध्ये तब्बल 3068 पदांची भरती
सरकारी अधिकारी होण्याची सुवर्णसंधी.. फक्त ही पात्रता ठेवा, मिळेल चांगला पगार
नोकरीची मोठी संधी. मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि.मध्ये मेगाभरती
रिक्त पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) पदव्युत्तर शिक्षक / Post Graduate Teacher (PGTs) ०५
शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी एम.एस्सी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी सह किमान ५०% गुण ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एड. किंवा समकक्ष पदवी
२) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक / Trained Graduate Teacher (TGTs) ०८
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी आणि प्राथमिक शिक्षण मध्ये ०२ वर्षे डिप्लोमा ०२) बी.एड किंवा बीए / बी.एस्सी किंवा बी.एड / बी.एस्सी
३) प्राथमिक शाळा शिक्षक / Primary School Teacher (PRT) ०९
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह वरिष्ठ माध्यमिक शाळेचे प्रमाणपत्र ०२) ५०% गुणांसह इंटरमीडिएट किंवा समतुल्य ०३) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी / बी.ए./ बी.एस्सी / डिप्लोमा ०४) ०१ वर्षे अनुभव
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा