Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

najarkaid by najarkaid
September 7, 2026
in Uncategorized
0
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम
ADVERTISEMENT

Spread the love

 ८०० विद्यार्थ्यांसह ४०० कुटुंबांना अल्पदरात मिळणार शुद्ध पाणी
 
 जळगाव, दि. 5 (प्रतिनिधी) –
ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गांधी रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून शिरसोली प्र.बो. येथे ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या सौ. माधुरी केला आणि त्यांच्या कन्या कु. मिहिका केला यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन
मुंबईस्थित सामाजिक कार्यकर्ते  सुमित संघाई आणि सौ. माधुरी केला यांच्या दातृत्वातून हा उपक्रम साकारला आहे. विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमधील सुमारे ८०० विद्यार्थी तसेच परिसरातील ४०० कुटुंबे आणि ग्रामस्थांना या योजनेचा लाभ होणार आहे. ‘जीवनधारा’ योजनेच्या माध्यमातून दर तासाला सुमारे ५०० लिटर शुद्ध पेयजल उपलब्ध होणार असून ते अत्यल्प दरात ग्रामस्थांना मिळणार आहे.
ग्रामीण भागात शुद्ध पेयजलाची उपलब्धता ही आजही मोठी गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन कु. मिहिका केला यांनी ‘जीवनधारा’ योजनेची संकल्पना आणि आवश्यकता मांडली. गांधी रिसर्च फाउंडेशन आणि जैन इरिगेशनच्या तांत्रिक सहकार्याने ही योजना प्रत्यक्षात साकारली.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून विवेकानंद शाळेतील ज्येष्ठ शिक्षक व शिक्षिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कु. मिहिका केला यांनी उपक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक सामाजिक बांधिलकीचे संस्कार रुजविण्याचे आवाहन केले.
गांधी रिसर्च फाउंडेशनच्या मार्गदर्शक सौ. अंबिका जैन यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ गांधीवादी अब्दुलभाई यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शुद्ध पाणी आणि आरोग्य यांचे महत्त्व समजावून सांगितले. ग्रामपंचायत सदस्य तसेच शिक्षकांनीही शुद्ध पेयजलाचा नियमित वापर करून आरोग्य जपण्याचे आवाहन केले. शिरसोली गावाची या उपक्रमासाठी निवड केल्याबद्दल दातृत्ववान मान्यवरांचे आभार व्यक्त केले. ‘जीवनधारा’ योजनेमुळे ग्रामस्थांना कमी खर्चात शुद्ध पाणी उपलब्ध होणार असल्याने पाण्यामुळे होणारे विविध आजार आणि साथीच्या रोगांना आळा बसण्यास मदत होईल. या शुद्ध पेयजल सयंत्राचे व्यवस्थापन विवेकानंद शाळेचे संचालक व शिक्षकवृंद करणार आहेत.
यावेळी जैन इरिगेशनचे जलतंत्रज्ञ अभिजित जोशी, सुनील कोठाळकर, ग्रामपंचायत पदाधिकारी, विवेकानंद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गांधी रिसर्च फाउंडेशनचे क्षेत्रीय अधिकारी  प्रशांत सूर्यवंशी, विक्रम अस्वार,  सुधीर पाटील तसेच विवेकानंद शाळेच्या शिक्षकांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

Next Post

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
Next Post
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा - मंत्री गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us