महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अहमदनगर येथे काही जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट ऑफलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याचो शेवटची तारीख 23 मार्च 2022 असणार आहे.
रिक्त पदांचा तपशील :
१) लाईनमन (Lineman)
२) संगणक चालक (Computer Operator)
शैक्षणिक पात्रता :
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण व महाराष्ट्र शासनमान्यता प्राप्त आय.टी.आय. (इलेक्ट्रिशियन/वायरमन/COPA) (फेब्रुवारी २०१९ नंतर) उत्तीर्ण असावा. गुणांची अट खुला प्रवर्ग किमान ६०% व अ.ज. उमेदवारांकरीता किमान ५५%.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : अधीक्षक अभियंता , म. रा. वि.वि. कं. मर्यादित, मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशन रोड , अहमदनगर 414001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2022
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा