Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना ; जन्मदात्या बापानेच केला मुलीवर लैगिंक अत्याचार

najarkaid live by najarkaid live
September 19, 2022
in Uncategorized
0
१३ अल्पवयीन मुलींसोबत विकृत चाळे करणं शिक्षकाला चांगलेच महागात पडले
ADVERTISEMENT

Spread the love

बीड,(प्रतिनिधी)- बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली असून  पोटची मुलगी अपंग असल्याचा फायदा घेत जन्मदात्या बापानेच १० वर्षीय चिमुकल्या मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ५५ वर्षीय जन्मदात्या बापानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.ही धक्कादायक आणि संतापजनक घटना बीड येथील रेवकी देवकी गावात घडली आहे.

पीडित मुलगी अपंग…

रतन गोरे वय ५५ ,रा .रेवकी देवकी असे नराधम आरोपी बापाचे नाव आहे. आरोपी रतन गोरे याने, काल दुपारी आपल्या राहत्या घरी, पोटच्या अपंग मुलीवर लैंगिक अत्याचार केला. काल सायंकाळच्या दरम्यान ही घटना समोर आली आहे.

पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरु 

दरम्यान, पीडितेवर सुरुवातीला गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले मात्र पीडितेची प्रकृती नाजूक असल्याने तिला पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या पीडितेवर उपचार सुरु आहे.याप्रकरणी बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यात नराधम बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने बीड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.

Najarkaid

ADVERTISEMENT

भुकंपाच्या १०० धक्क्यांनी तैवान हादरले ; रेल्वेचे डबे घसरले, बिल्डिंग कोलमडल्या, जमिनीला गेले तडे ; सर्व व्हिडीओ पहा

najarkaid live by najarkaid live
 September 18, 2022
भुकंपाच्या १०० धक्क्यांनी तैवान हादरले ; रेल्वेचे डबे घसरले, बिल्डिंग कोलमडल्या, जमिनीला गेले तडे ; सर्व व्हिडीओ पहा

ADVERTISEMENT

Spread the love

गेल्या २४ तासांत तैवानला भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. भुकंपाच्या १०० धक्क्यांनी तैवान हादरले आहे. आज(रविवार) 7.2 रिश्टर स्केल तर शनिवारी 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप आला होता. तैवानमधील युजिंग भागात मागील २४ तासांत भूकंपाचे धक्के जाणवत आहे.या भूकंपाशी संबंधित विविध व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात भूकंपाने कोणत्या प्रकारची नासधूस केली आहे हे लक्षात येतं. 

रेल्वेचे डबे घसरले… भीतीचे वातावरण…

भूकंपामुळे अनेक घरांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय भूकंपामुळे रेल्वेचे काही डबे उलटल्याची घटनाही समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून येथे सातत्याने भूकंपाचे धक्के येत आहेत. 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप युजिंगपासून 85 किमी पूर्वेला दुपारी 12:14 वाजता झाला.भूकंपाची त्रिज्या सुमारे 10 किमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

पूर्व तैवानमधील डोंगली स्टेशनवर ट्रेनचे सहा डबे रुळावरून घसरले. मात्र, यात कोणीही जखमी झाले नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. त्याच वेळी, सुमारे 600 लोक सिनिक चीक आणि लियुशिशी पर्वतीय भागात अडकले आहेत.

नोकरीच्या बातम्या वाचा….क्लिक करा…

जळगाव,भुसावळ येथे मध्य रेल्वेत ‘या’ पदांसाठी पदभरती ; परीक्षा नाही, फक्त मुलाखत घेऊन मिळणार नोकरी

धुळ्यात 12वी ते पदवीधरांना नोकरीची संधी.. इतका पगार मिळेल, कसा अर्ज कराल?

विमानतळ प्राधिकरणात मोठी भरती; 10वी पासही अर्ज करू शकतात, 92000 पगार मिळेल

बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल 2 लाख रुपये पगाराच्या नोकरीची संधी..

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्रमध्ये 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी संधी..

BSF मध्ये 1312 जागांसाठी मेगाभरती ; 10वी, 12वी पाससाठी मोठी संधी..

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये मोठी भरती ; 1 लाखापर्यंतचा पगार मिळेल

नोकरीची मोठी संधी… मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि.मध्ये मेगाभरती

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुकंपाच्या १०० धक्क्यांनी तैवान हादरले ; रेल्वेचे डबे घसरले, बिल्डिंग कोलमडल्या, जमिनीला गेले तडे ; सर्व व्हिडीओ पहा

Next Post

पुढील 7 दिवस ‘या’ राशींसाठी उत्तम, धनलाभसह रखडलेली कामे मार्गी लागतील

Related Posts

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us