Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी : 8 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतलं

Editorial Team by Editorial Team
July 31, 2022
in राजकारण, राज्य
0
संजय राऊतांना ईडीचा मोठा झटका, अलिबागमधील संपत्ती जप्त
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने ताब्यात घेतले आहे. गेल्या 8 तासांपासून ईडी त्याच्या चौकशी करत होती. पत्रा चाळ घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी आज रविवारी ईडीचे पथक सकाळी ७ वाजता राऊत यांच्या भांडुप येथील घरी पोहोचले.

ईडीचे पथक आल्यानंतर राऊत यांचे वकीलही त्यांच्या घरी पोहोचले. बाहेरही मोठ्या प्रमाणात समर्थक जमा झाले होते. ईडीने संजय राऊत यांच्यावर तपासात सहकार्य न केल्याचा आरोप केला होता.  गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत यांची याच प्रकरणात चौकशी सुरू होती. तसेच संजय राऊत यांच्यावर भाजपकडून या प्रकरणात अनेक आरोप झाले आहेत.

हे पण वाचा :

प्रोजेक्ट्स एंड डेवलपमेंट इंडिया लिमिटेडमध्ये मोठी भरती, 59,700 पगार मिळेल

सुसाईड नोट लिहून अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमासृष्टी हादरली

अर्जुन खोतकरांना मी वाघ समजतोय, पण तो.. रामदास कदमांची घणाघात

सोने खरेदीदारांना झटका, सलग दुसऱ्या आठवड्यात वाढले इतके भाव?

त्यानंतर आज सकाळी सात वाजता ईडीचं पथक संजय राऊत यांच्या घरी आणि विविध ठिकाणी पोहोचलं होतं. त्यानंतरच ईडीने संजय राऊत यांच्यावर हे कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातल्या राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. दुसरीकडे संजय राऊत यांच्या ई़डी कारवाईवरून आक्रमक झालेल्या शिवसेनेने राज्यभर आंदोलन सुरू केलेली आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार : 50-60 चा फॉर्म्युला लागू होणार? शिंदे-फडणवीसांनी केला दिल्लीचा गुप्त दौरा!

Next Post

अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर साडीतील केले खास फोटो

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर साडीतील केले खास फोटो

अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर साडीतील केले खास फोटो

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us