प्रोजेक्ट्स एंड डेवलपमेंट इंडिया लिमिटेड (PDIL) ने विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार PDIL च्या अधिकृत वेबसाइट pdilin.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया जुलै 29 पासून सुरू झाली आहे.
एकूण पदांची संख्या- 132
महत्वाच्या तारखा :
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – २९ जुलै
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट
रिक्त जागा तपशील
डिप्लोमा अभियंता- 25 पदे
पदवी अभियंता – 107 पदे
पात्रता : अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली संबंधित पात्रता उमेदवारांकडे असावी.
PDIL भरती 2022 साठी अर्ज फी
सामान्य आणि ओबीसींसाठी: रु.800/
SC/ST/EWS साठी: रु. 400/-
इतका मिळेल पगार :
डिप्लोमा अभियंता- Rs. 23,940 – 35,300/-
पदवी अभियंता – Rs. 38,250 – 59,700/-
हे पण वाचा :
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बंपर जागा रिक्त, पदवीधरांना नोकरीची संधी..
8 वी ते 10 वी पाससाठी सरकारी नोकरी उत्तम संधी.. लगेचच अर्ज करा
क्या बात है : दहावी उत्तीर्णांना परीक्षा न देता मिळेल नोकरी, असा करा अर्ज
पासपोर्ट कार्यालयात पदवीधरांना नोकरीची संधी.. ; 2.09 लाख रुपये पगार मिळेल
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा