Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

जळगाव जिल्हा घटनेने हादरला!

najarkaid by najarkaid
April 16, 2026
in Uncategorized
0
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना दि. १४ एप्रिल रोजी उघडकीस आली आहे. दरम्यान पीडितेच्या आईला जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने हे कृत्य केले.या धक्कादायक घटनेने जळगाव जिल्हा हादरला असून याप्रकरणी जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहणारी एक १७ वर्षीय मुलगी धरणगाव तालुक्यातील आपल्या आजीच्या गावाला गेली होती. दि. १३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास, तेजस गजानन हिरे (रा. पारगाव, ता. चोपडा) हा तरुण तिच्या आजीच्या घरात अनधिकृतपणे शिरला. आरोपीने घरात शिरल्यानंतर पीडितेच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिच्या तोंडाला स्कार्फ बांधला आणि तिला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. या दहशतीखाली आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

घटनेची बाहेर कोणाकडेही वाच्यता करू नये म्हणून संशयित आरोपीने धमकावले होते.एवढ्यावरच न थांबता, ही घटना कोणाला सांगितल्यास पीडितेसह तिच्या आईलाही ठार मारण्याची धमकी आरोपीने दिली. घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने धीर एकवटून १४ एप्रिल रोजी जळगाव गाठले आणि एमआयडीसी ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तेजस गजानन हिरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने संशयित आरोपी तेजस हिरे याला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक माधुरी बोरसे या करीत आहेत.

HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

👇🏻
https://najarkaid.com/health-insurance-india-hdfc-ergo-new-plan-launch/

HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

रेल्वेत 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

ब्रेकिंग : CRPF मध्ये 9 हजार 175 पदांसाठी मोठी भरती जाहीर

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

इंडियन बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर

10वी पाससाठी 25,000+ पदांची आर्मी मध्ये मोठी भरती जाहीर!

पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Govt Job Alert: MPESB | 2
317 नर्सिंग पदांसाठी भरती!

पंजाब अँड सिंध बँक मध्ये 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

१० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

मुंबई हायकोर्ट येथे क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती

महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

केंद्र सरकारच्या क्रीडा प्राधिकरणात मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

कर्जदारांना मिळाले मोठे अधिकार : बँकिंग सेक्टरसाठी मोठी बातमी!

धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

ब्रेकिंग न्यूज

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मोबाईलमध्ये अनेक व्हिडीओ” तृतीयपंथी व्यक्तीचे भाऊ रवी यादव यांचा दावा

मोठी बातमी : LPG गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

भोंदूबाबा खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ : कोर्टात नेमकं काय घडलं?

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

Job Alert 

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर, 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

भारतीय संविधानातील ६ मौलिक अधिकार सविस्तर माहिती,हे तुम्हाला माहिती पाहिजेचं…

Indian Navy : अग्निवीर पदांकारिता 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, अर्ज सुरू!

सेंट्रल रेल्वेत 51 पदांसाठी भरती ,परीक्षा नाही

भुसावळ , पुणे आणि सोलापूर येथे मिळणार नियुक्ती

UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर

Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख

भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी

सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी: http://najarkaid.com

इतर बातम्या…

खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण

इंस्टाग्राम रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ

शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरलने खळबळ

Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

Axis Bank Insurance : कमी प्रीमियम + जास्त फायदे! पॉलिसी निहाय संपूर्ण माहिती वाचा

मुंबईत धक्कादायक प्रकार! मध्यरात्री पत्नी प्रियकराच्या घरी ; दृश्य पाहून पतीच्या पायाखालची जमीन सरकली!

कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

Next Post

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Next Post
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us