Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

राज्याच्या महसूल विभागात खळबळ

najarkaid by najarkaid
March 28, 2026
in राज्य
0
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ADVERTISEMENT

Spread the love

ACB Trap:  प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना 2 लाखांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडले; याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून राज्याच्या महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

पुणे :  पुणे जिल्ह्यातील नारायणगाव परिसरात महसूल विभागात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. जुन्नर-आंबेगाव विभागातील प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरोधात ACB पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून आले.

ACB Trap 🚨2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!
ACB Trap 🚨
2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

5 लाखांची मागणी, 2 लाखांवर तडजोड
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बांधकाम व्यावसायिकाने पुणे-नाशिक महामार्गावर इमारत उभारली होती. या इमारतीस अंशतः पूर्णत्वाचा दाखला (Completion Certificate) मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. नगररचना विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळूनही प्रांताधिकारी शिंदे यांनी हा प्रस्ताव प्रलंबित ठेवला होता.

दरम्यान, 20 मार्च रोजी तक्रारदाराने शिंदे यांची भेट घेतली असता त्यांनी तब्बल 5 लाख रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले. तडजोडीअंती 2 लाख रुपये देण्याचे ठरवण्यात आले.
ACB कडे तक्रार, सापळा रचून कारवाई
या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या बांधकाम व्यावसायिकाने ACB कडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACB पथकाने सापळा रचला. शुक्रवारी दुपारी मंचर येथील महसूल विभागाच्या कार्यालयात तक्रारदाराकडून 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना गोविंद पंढरीनाथ शिंदे (वय 46) यांना रंगेहात पकडण्यात आले.

ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!
ACB Trap 🚨
2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

गुन्हा दाखल, प्रांताधिकाऱ्याला अटक
या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरा शिंदे यांना अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

सरकारी कामासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांवर ACB ची कारवाई सुरूच असून या घटनेमुळे प्रशासनातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ब्रेकिंग न्यूज

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मोबाईलमध्ये अनेक व्हिडीओ” तृतीयपंथी व्यक्तीचे भाऊ रवी यादव यांचा दावा

मोठी बातमी : LPG गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

भोंदूबाबा खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ : कोर्टात नेमकं काय घडलं?

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

Job Alert 

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर, 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

भारतीय संविधानातील ६ मौलिक अधिकार सविस्तर माहिती,हे तुम्हाला माहिती पाहिजेचं…

Indian Navy : अग्निवीर पदांकारिता 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, अर्ज सुरू!

सेंट्रल रेल्वेत 51 पदांसाठी भरती ,परीक्षा नाही

भुसावळ , पुणे आणि सोलापूर येथे मिळणार नियुक्ती

UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर

Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख

भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी

सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी: http://najarkaid.com

इतर बातम्या…

खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण

इंस्टाग्राम रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ

शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरलने खळबळ

Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

Axis Bank Insurance : कमी प्रीमियम + जास्त फायदे! पॉलिसी निहाय संपूर्ण माहिती वाचा

मुंबईत धक्कादायक प्रकार! मध्यरात्री पत्नी प्रियकराच्या घरी ; दृश्य पाहून पतीच्या पायाखालची जमीन सरकली!

कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Next Post

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us