Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

najarkaid by najarkaid
March 23, 2026
in राज्य
0
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

ADVERTISEMENT

Spread the love

नाशिकमध्ये कथित भोंदूबाबा अशोक खरातने महिलेशी लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप. विश्वास मिळवून केलेल्या गैरवर्तणुकीचा तपशील व पोलिस कारवाई वाचाः

“तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

नाशिक: नाशिकमध्ये कथित भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धार्मिक विधी, भविष्य सांगणे आणि तांत्रिक उपायांच्या नावाखाली महिलांची फसवणूक व लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत… खरात आणखी एक काळा कारनामा उघड

पीडितेवर विश्वास मिळवून केला लैंगिक शोषण
सरकारवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी खरातविरोधात तिसरा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, “तुझा घटस्फोट ठरलेलाच आहे, तू मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून त्याने पीडितेचा विश्वास संपादन केला. पीडित महिला विवाहित असून वैवाहिक आयुष्यातील मतभेद दूर करण्यासाठी ती खरातच्या कार्यालयात गेली होती. त्यानंतर खरातने “मी अवतारी पुरुष असून मला त्रिकाळज्ञान आहे” असा भास निर्माण करून तिचा गैरफायदा घेतला.

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

विविध तांत्रिक विधींच्या नावाखाली तिचे लैंगिक शोषण करण्यात आले, तसेच भविष्यासंबंधी भीती निर्माण करून तिच्यावर मानसिक दबाव आणला गेला.

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत… खरात आणखी एक काळा कारनामा उघड

गर्भवती झाल्याचा गंभीर आरोप
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिला शोषणाच्या दरम्यान गर्भवती झाल्याचा आरोप आहे. नंतर खरातने गर्भपातासाठी तिला स्वतःच्या कार्यालयात बोलावून औषधे दिल्याचा फिर्यादीत उल्लेख आहे.
याशिवाय, “माझ्या नशिबात दोन विवाह आहेत, तू माझ्याशी लग्न कर, मी तुला आणि तुझ्या मुलांना सांभाळेन,” असे सांगून लग्नाचे आमिष दाखवले. 2027 मध्ये विवाह करण्याचे आश्वासन देत पीडितेच्या भावनांशी खेळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

“नाहीतर तुझ्यावर संकट येईल” अशी धमकी
“तुझं भविष्य उज्ज्वल व्हावं असेल तर मी सांगतो तेच कर, अन्यथा तुझ्यावर संकट येईल आणि तुझ्या मुलांनाही त्याचा फटका बसेल,” अशा शब्दांत खरातने पीडितेवर मानसिक दबाव आणल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. या घटनेनंतर नाशिकमध्ये संतापाची लाट उसळली असून, नागरिक अशा भोंदू व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत… खरात आणखी एक काळा कारनामा उघड

नाशिक पोलिसांची कडक कारवाई, खरातची अवस्था दयनीय
नाशिक पोलिसांनी अशोक खरातवर कडक कारवाई केली. विशेष तपास पथकाने त्याची सखोल चौकशी केली आणि त्याला पुन्हा गुन्हे शाखेच्या युनिट-1 कडे सोपवण्यात आले.
गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर पडताना खरात अत्यंत खालावलेली अवस्था दिसत होता. चालण्याची ताकद नसल्यामुळे तो दोन पोलिसांच्या आधाराने बाहेर आला. लंगडत आणि वेदनेत चालताना त्याने हलक्या आवाजात “नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला” असे पुटपुटत म्हटले. नंतर पोलिसांच्या मदतीने तो गाडीत बसला.

Job Alert 

10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर, 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

भारतीय संविधानातील ६ मौलिक अधिकार सविस्तर माहिती,हे तुम्हाला माहिती पाहिजेचं…

Indian Navy : अग्निवीर पदांकारिता 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, अर्ज सुरू!

सेंट्रल रेल्वेत 51 पदांसाठी भरती ,परीक्षा नाही

भुसावळ , पुणे आणि सोलापूर येथे मिळणार नियुक्ती

UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर

Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख

भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी

सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी: http://najarkaid.com

इतर बातम्या…

खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण

इंस्टाग्राम रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ

शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरलने खळबळ

Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

Axis Bank Insurance : कमी प्रीमियम + जास्त फायदे! पॉलिसी निहाय संपूर्ण माहिती वाचा

मुंबईत धक्कादायक प्रकार! मध्यरात्री पत्नी प्रियकराच्या घरी ; दृश्य पाहून पतीच्या पायाखालची जमीन सरकली!

कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ

Spread the love
Tags: #ashokkharat#Bhondubaba#CrimeNews#NashikNews#trendingnews#WomenSafety
ADVERTISEMENT
Previous Post

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Next Post

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us