जामनेर तालुक्यातील विखुरलेली युवाशक्ती आज युवा संघर्षच्या ग्रुपच्या माध्यमातून एकटवली – अभिषेक पाटील
जामनेर - तालुक्यातील युवक आणि त्याच्या आजच्या समस्या नवीन नाहीत, युवकांना एकत्र आणून युवाशक्तीच्या माध्यमातून युवकांसहित समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी...
















