Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विद्यार्थी साहित्य संमेलन पुढे ढकलले

najarkaid by najarkaid
August 9, 2019
in जळगाव
0
विद्यार्थी साहित्य संमेलन पुढे ढकलले
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव ;- महाराष्ट्राच्या काही भागातील पूरपरिस्थिती तसेच खान्देशात पुढील तीन दिवसात हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे 11 व 12 ऑगस्ट रोजी होणारे पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन पुढे ढकलण्यात आले आहे.
रविवार पासून मूळजी जेठा महाविद्यालयात विद्यापीठाचे पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.  पश्चिम महाराष्ट्र तसेच इतर काही जिल्हयांमध्ये संततधार पावसामुळे नद्या-नाल्यांना महापूर येऊन जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे.  या जलप्रलयामुळे मोठी आपत्ती निर्माण झाली आहे.  याशिवाय जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्हयात गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस पडतो आहे.  हवामान खात्याच्या अंदाजानुसार 8 ते 12 ऑगस्ट या कालावधीत या जिल्हयांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.  एकूणच मानवतेच्या भावनेतून हे विद्यार्थी साहित्य संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.  संमेलनाच्या पुढील आयोजनाच्या तारखा यथावकाश कळविण्यात येतील अशी माहिती विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सत्यजित साळवे यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पहूर येथे आदिवासी दिनानिमित्त भव्य शोभायात्रा

Next Post

प्रथम नामविस्तार दिनानिमित्त रविवारी विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us