Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पहूर येथे आदिवासी दिनानिमित्त भव्य शोभायात्रा

najarkaid by najarkaid
August 9, 2019
in जळगाव
0
पहूर येथे आदिवासी दिनानिमित्त भव्य शोभायात्रा
ADVERTISEMENT

Spread the love

पहुर ता जामनेर-;-  येथील येथील आदिवासी एकता विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आज नऊ ऑगस्ट रोजी आदिवासी एकता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

यावेळी शिवनगर येथून आदिवासी दिनानिमित्त भव्य शोभायात्रा आदिवासी बांधवांनी काढली.  या शोभायात्र बस स्टँड पहूर पेठ पहूर कसबे गावातून मिरवणूक काढून आदिवासी बांधवांनी आपला पारंपारिक वेशभूषा करून नृत्य सादर करून आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.  याप्रसंगी आदिवासी एकता विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष फिरोज तडवी सचिव राजू तडवी सहसचिव कमृद्दिन तडवी सामाजिक कार्यकर्ते तोफिक तडवी  जाफर तडवी अहमद तडवी गयास तडवी अफजल तडवी राजू तडवी आयुब तडवी शेख चांद तडवी यांच्यासह परिसरातील आदिवासी बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी पहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ सहाय्यक फौजदार अनिल अहिरे अनिल देवरे प्रवीण देशमुख  पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त चोख ठेवला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विनाअनुदानीत उच्च माध्यमिक शिक्षकांचे पगारासाठी बेमुदत संप !

Next Post

विद्यार्थी साहित्य संमेलन पुढे ढकलले

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us