Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रथम नामविस्तार दिनानिमित्त रविवारी विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम

najarkaid by najarkaid
August 9, 2019
in जळगाव
0
प्रथम नामविस्तार दिनानिमित्त रविवारी विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रथम नामविस्तार दिनानिमित्त रविवार दि.11 ऑगस्ट रोजी विद्यापीठात परिवर्तन निर्मित घ्अरे संसार संसारङ  हा बहिणाबार्इंच्या गीत आणि कवितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  
गतवर्षी 11 ऑगस्टला राज्य शासनाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असा केला.  या प्रथम नामविस्तार दिनानिमित्त रविवारी दुपारी 2.00 वाजता विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात परिवर्तन जळगाव निर्मित घ्अरे संसार संसारङ ही शेती मातीशी नातं सांगणाज्या बहिणाबार्इंची गीते आणि कवितांची सुरेल मौफल आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील राहणार असून प्र-कुलगुरु प्रा.पी.पी. माहुलीकर यांची उपस्थिती असेल अशी माहिती कुलसचिव भ.भा.पाटील यांनी दिली.  रविवारी नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठाचे प्रशासकीय व शौक्षणिक विभाग सुरु राहणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विद्यार्थी साहित्य संमेलन पुढे ढकलले

Next Post

शिवाजी नगरात बस गेली खड्ड्यात प्रवासी  सुखरूप 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us