Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विनाअनुदानीत उच्च माध्यमिक शिक्षकांचे पगारासाठी बेमुदत संप !

najarkaid by najarkaid
August 9, 2019
in शैक्षणिक
0
विनाअनुदानीत उच्च माध्यमिक शिक्षकांचे पगारासाठी बेमुदत संप !
ADVERTISEMENT

Spread the love

  • विद्यार्थी, विद्यार्थीनींचे शैक्षणिक नुकसान…
  • शिक्षकांसह विद्यार्थी विद्यार्थिनींनी दिले तहसिलदार यांना निवेदन

भडगांव : विनाअनुदानित उच्च माध्यमिक तत्वावर कार्यरत असणाऱ्या शिक्षक व शिक्षीका यांनी पगार होत नाही म्हणून बेमुदत संपावर जात असल्याचे तसेच विविध मागण्यांचे निवेदन भडगाव तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना आज दि.9 ऑगस्ट रोजी देण्यात आले. या निवेदनात शिक्षक व शिक्षीका यांच्या आठ प्रमुख मागण्या आहेत.

                काय आहेत मागण्या…

  • 26 फेब्रुवारी 2014 च्या शासन निर्णयाप्रमाणे विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांना अनुदानाची प्रचलित धोरण प्रमाणे अमंलबजावणी व्हावी.
  • विना अनुदानित उच्च माध्यमिक तत्वावर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्या सेवा पुस्तिका वरिष्ठ लेखा अधिकारी यांच्याकडून सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार प्रमाणित करण्यात याव्यात.
  • मागास वर्ग कक्ष कार्यालया मधिल बिंदुनामावली ची रोस्टर संबधित प्रकरणे विशेष प्राधान्य देण्यात यावे.
  • शिक्षकांच्या नियुक्ती दिनांकपासून सुधारित वैयक्तिक मान्यता देण्यात याव्यात.
  • जुन्या नियुक्त शिक्षकांच्या सेवा लक्षात घेता त्यांच्या सेवेचा सेवाज्येष्ठता मध्ये समावेश करण्यात येवून त्यांना लाभ मिळावा.
  • सरल पोर्टल आॅनलाईन सुरू करून शिक्षक कर्मचारी यांची माहिती भरणे करता शिक्षणाधिकारी यांना आदेश होण्याबाबत
  • विभागातील शालार्थ आय.डी.ची प्रकरणे तात्काळ सोडविण्यासाठी आपल्या स्तरावर संबंधितांना सुचना देणेबाबत
  • अंशतः अनुदानित शिक्षकांना व त्यांच्या कुटूबांना वैद्यकिय सेवा सुविधेचा लाभ देण्यात यावा अशा मागण्या आहेत.

या शिक्षकांमध्ये काही शिक्षकांचे वय 45 ते 50 वर्षे झाले असून अजुनही त्यांना न्याय मिळाला नाही. या निवेदनाद्वारे जर आता हा प्रश्न मिटला नाही तर 18 वर्षापासून विनावेतन करत असलेली नोकरी सोडाव्या लागतील व त्यामुळे लाखो शिक्षकांचे कुटूंब उद्धस्त होतील. शिक्षकांचा आता अंत पाहू नका आमचा प्रश्न न सुटल्यास तीव्र अंदोलन उभे राहिल असे विभागिय सचिव निलेश पाटील यांनी नमुद केले. शिक्षकांच्या बेमुदत संपामुळे विद्यार्थी व विद्यार्थीनींचे शैक्षणिक नुकसान होत असून शासन दरबारी यांचा त्वरीत निर्णय व्हावा यासाठी विद्यार्थींनी प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पूरग्रस्त भागात जाऊन गिरीश महाजन यांनी घेतला बचाव कार्यात सहभाग !

Next Post

पहूर येथे आदिवासी दिनानिमित्त भव्य शोभायात्रा

Related Posts

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

April 7, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

August 6, 2025
Parenting Tips : "तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!"

Parenting Tips : “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

August 6, 2025
Next Post
पहूर येथे आदिवासी दिनानिमित्त भव्य शोभायात्रा

पहूर येथे आदिवासी दिनानिमित्त भव्य शोभायात्रा

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us