Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कुशावर्तातील पाण्याच्या शुद्धीकरणाचा प्रश्न मिटणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

najarkaid live by najarkaid live
December 3, 2019
in राज्य
0
कुशावर्तातील पाण्याच्या शुद्धीकरणाचा प्रश्न मिटणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
ADVERTISEMENT
Spread the love

नाशिक – त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थतील पाणी शुद्धीकरणासाठीबाबत प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. मंत्रालयात आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथमच या बैठकीत मुंबई येथील मत्सालय उभारणीबाबत बोलतांना त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्ताचाही उल्लेख केला. या ठिकाणी असणाऱ्या कुशावर्तात लाखो भाविक स्नान करतात. त्यामुळे येथे योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग हे महत्वाचे ठिकाण मानले जाते. या ठिकाणी कुशावर्त तीर्थ असून कुंभमेळा व इतर दिवशी लाखो भाविक स्नान करीत असतात. परंतु कालांतराने येथील पाणी अस्वच्छ होत असते. त्यासाठी देखील फिल्टरेशनकरिता मागील कुंभमेळ्यात फिल्टरेशन प्लँट उभारण्यात आला आहे. त्याची क्षमता खालावल्याने सध्या योग्य ती स्वच्छता होत नाही. दरम्यान काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुशावर्तातील पाणी शुद्धीकरणासाठीही उपाययोजना कराव्यात, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

दरम्यान कुशावर्ताच्या जलशुद्धीकरणासाठी येथील नगरपालिका दरमहा ३० हजार रुपयांपेक्षा अधिक वीजबिल नगर पालिका अदा करीत असते. इतके पैसे खर्च करुनही पाणी शुद्ध होत नसेल तर या फिल्टरेशन प्लँटची क्षमता तपासण्याची आवश्यकता आहे. कुशावर्ताच्या शुद्धीकरणासाठी सन २०१५च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात अडीच कोटी रुपये खर्च करून हा फिल्टरेशन प्लँट उभारण्यात आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने तीन वर्षे हा प्लँट चालवला आणि नंतर पालिकेस हस्तांतरीत केला. तथापि तीन वर्षांपासून सुरू असलेले जलशुद्धीकरण चौथ्या वर्षांनंतर त्याची गुणवत्ता खालावली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामास गती दिल्यास पाण्याची शुद्धता कायम ठेवण्यास यश येईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाणक्य” राष्ट्रीय स्पर्धेत रायसोनी मॅनेजमेंट महाविध्यालय ठरले चॅम्पियन्स ट्रॉफीचे मानकरी !

Next Post

ढाब्यासमोर झोपलेल्या ट्रक चालकाचा झोपतच मृत्यू

Related Posts

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

June 29, 2025
मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

June 29, 2025
महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025
Next Post
ढाब्यासमोर झोपलेल्या ट्रक चालकाचा झोपतच मृत्यू

ढाब्यासमोर झोपलेल्या ट्रक चालकाचा झोपतच मृत्यू

ताज्या बातम्या

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025

चॉकलेटसाठी पैसे मागणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत; जन्मदात्याच ठरला खुनी

June 30, 2025
“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us