Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाणक्य” राष्ट्रीय स्पर्धेत रायसोनी मॅनेजमेंट महाविध्यालय ठरले चॅम्पियन्स ट्रॉफीचे मानकरी !

najarkaid by najarkaid
December 3, 2019
in जळगाव
0
चाणक्य” राष्ट्रीय स्पर्धेत रायसोनी मॅनेजमेंट महाविध्यालय ठरले चॅम्पियन्स ट्रॉफीचे मानकरी !
ADVERTISEMENT

Spread the love

रायसोनीच्या विध्यार्थ्याचे अभूतपूर्व यश, चाणक्य स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत महाविध्यालयाने मारली बाजी

जळगाव-  ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन व चाणक्य आयोजित २३ व्या स्टुडंट मॅनेजमेट गेमच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयाच्या संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरत पुन्हा एकदा रायसोनी महाविध्यालयाच्या  शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. व्यवस्थापन विध्यार्थ्याच्या बोद्धिक विकासाला चालना देण्यासाठी मागील २२ वर्षापासून आयमा व चाणक्य यांच्या सयुंक्त विध्यमाने नवी दिल्ली, चेन्नई, कोईम्बतूर, बॅगलोर, पुणे, नवसारी या प्रगत शहरामध्ये स्टुडंट मॅनेजमेट गेमच्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. 

सदर राष्ट्रीय स्पर्धेत खानदेशातील स्थानिक विध्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळावी म्हणून जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयाने या स्पर्धेच्या विभागीय फेरीच्या आयोजनाची जबाबदारी स्विकारली होती यावेळी झालेल्या विभागीय फेरीत खानदेशातील विविध महाविद्यालयातील विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. यावेळी झालेल्या स्पर्धेत  रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयाच्या संघाने अंतिम फेरी गाठत ता. ३० नोव्हेंबर रोजी कोइम्बुतुर येथे झालेल्या महाअंतिम फेरीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी, सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी, पॅसिफिक युनिव्हर्सिटी- उदयपुर, सिंहगड इस्टीट्यूट-पुणे, आय. एम. एस.-गाजियाबाद, के. आर. मंगलम इस्टीट्यूट- गुडगाव, या सारख्या १५० विविध प्रतिष्टीत मॅनेजमेट संस्थेतील विध्यार्थ्यानीही सहभाग नोंदविला होता. तरी या राष्ट्रीय स्पर्धेतील महाअंतिम फेरीत रायसोनीच्या संघाने यशस्वी मार्गक्रमण करत महाविध्यालयातील यश चोरडिया, प्रिन्स महाजन, प्राची जगवाणी, लविना चौधरी या विध्यार्थ्यानी यश संपादन केले. यावेळी विजयी विध्यार्थ्यानी मनोगत व्यक्त करतांना महाविध्यालायाकडून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्धल आभार व्यक्त केले. तसेच “आयमा” स्पर्धेच्या आयोजकांनी विजयी झालेल्या विध्यार्थ्यांचे कौतुक केले. तरी सहभागी विध्यार्थ्यांना रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले. तर विजयी विध्यार्थ्याचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री प्रितम रायसोनी यांनी अभिनंदन केले तसेच महाविद्यालयातील प्रा. मकरंद वाठ, प्रा. कौस्तुभ सावंत, प्रा. प्रशांत देशमुख, प्रा. मोनाली नेवे, प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. राज कांकरिया, व प्रा. तन्मय भाले यांनी सहकार्य केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे सुमारे आठ कोटींचे अनुदान जमा – आ. कानडे

Next Post

कुशावर्तातील पाण्याच्या शुद्धीकरणाचा प्रश्न मिटणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us