Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महापालिकेची राज्यात पुनरावृत्ती

najarkaid by najarkaid
November 23, 2019
in राज्य, राजकारण
0
महापालिकेची राज्यात पुनरावृत्ती
ADVERTISEMENT

Spread the love

अहमदनगर  – नगर महापालिकेत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेत महापौर पदाची खुर्ची पटकाविल्याच्या इतिहासाची पुनर्रावृत्ती राज्यात झाल्याचे चित्र आज पहावयास मिळाले. नगरच्या राजकारणाची पुनर्रावृत्ती झाल्याची चर्चा सगळीकडे व्हायरल झाली.

नगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक 24 जागा जिंकून शिवसेना नंबर एकचा पक्ष ठरला. भाजपने 14 जागा जिंकल्या. राष्ट्रवादी पक्षाने 18 तर काँग्रेसने केवळ पाच जागा जिंकल्या. भाजप-सेनेची युती होऊन शिवसेनेचा महापौर होईल असे सर्वानाच वाटत होते. पण भाजपने सत्तेची चाल खेळत शिवसेनेला सत्तेपासून अलगद दूर ठेवले. राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवत भाजपने महापालिकेतील महापौर पदाची खुर्ची पटकाविली. तत्कालीन खासदार दिलीप गांधी आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी हा निर्णय घेतला होता. महापालिकेत भाजप सत्तेवर गेली तरी राष्ट्रवादी मात्र सत्तेत सहभागी झाली नाही. राज्यात मात्र राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार असल्याचे संकेत मिळत आहे.

भाजपने नगरमध्ये जे केले तेच राज्याच्या राजकारणात पहावयास मिळाले. भाजपने अत्यंत गुप्तता पाळत राष्ट्रवादीला सुरूंग लावत अजित पवार यांना गळाला लावले. अजित पवार हे विधीमंडळ पक्षनेते असल्याने सगळ्या 54 आमदारांचे पत्र राज्यपालांकडके सादर केले. त्यामुळेच भाजपचे सरकार राज्यात स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नगर व नेवासा शहरात भाजपचा जल्लोष

Next Post

अमळनेरात आज खान्देशी बोली मराठी साहित्य संमेलन

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
अमळनेरात आज खान्देशी बोली मराठी साहित्य संमेलन

अमळनेरात आज खान्देशी बोली मराठी साहित्य संमेलन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us