Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमळनेरात आज खान्देशी बोली मराठी साहित्य संमेलन

najarkaid by najarkaid
November 23, 2019
in जळगाव
0
अमळनेरात आज खान्देशी बोली मराठी साहित्य संमेलन
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर – येथील पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय आयोजित महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई पुरस्कृत विभागीय खान्देशी बोली मराठी साहित्य संमेलन दि.23 व 24 नोव्हेंबर रोजी पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे आयोजित करण्यात आले आहे.

या साहित्य संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या संमेलनासाठी उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक तथा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त डॉ. राजन गवस तर संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अशोक कौतिक कोळी असतील. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील असून स्वागताध्यक्ष वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे असणार आहेत.

याशिवाय महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबईचे सदस्य डॉ. रणधीर शिंदे -कोल्हापूर, डॉ. विद्या पाटील  जळगाव, अशोक सोनवणे -चोपडा, ज्योतीराम कदम -पुणे, रमेश पवार  मूख्याधिकारी शोभा बाविस्कर,  जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे यांची प्रमुख उपस्थिती असेल. दि 23 रोजी दुपारी 1 ते 2.30 या वेळात ग्रंथ दिंडी, दुपारी 3 ते 4 वेळात उद्घाटन सोहळा, दुपारी 4.30 ते 7 परिवर्तन जळगाव निर्मित अभिवाचन, रात्री 7.30 ते 9 कविसंमेलन असे कार्यक्रम होतील.

दि.24 रोजी सोलापूर येथील ज्येष्ठ कथाकार डॉ.अर्जुन व्हटकर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 9.30 ते 11 या वेळात कथाकथनाचा कार्यक्रम होईल. दुपारी11.30 ते 2 वेळात मन्ही अहिराणी ना गोडवा, दुपारी 2.30 ते 3.30 वाजता ग.स.बँकेचे उपाध्यक्ष शामकांत भदाणे यांचे अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप होईल.

यावेळी पुणे येथील उद्योजक मिलींद भांडारकर, म.वा.मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील, स्वादिष्ट नमकीनचे संचालक अशोक लोटन पाटील, खा.शि.मंडळाच्या विश्वस्त सौ.वसुंधरा लांडगे यांची प्रमुख उपस्थिती असेल.

दुपारी 4.00 ते 5.30 वाजता वरळी मुंबई येथील शाहीर चिंतामणी शिवडीकर यांचा दर्याची लेकरं हा पारंपारिक लोकगीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. साहित्यप्रेमींनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महापालिकेची राज्यात पुनरावृत्ती

Next Post

फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान; भाजपचे जल्लोष !

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी  विराजमान; भाजपचे जल्लोष !

फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान; भाजपचे जल्लोष !

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us