Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

najarkaid by najarkaid
July 17, 2026
in जळगाव
0
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद
ADVERTISEMENT

Spread the love

नंदुरबार, दि. १६ जुलै : श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यानिमित्त समाजबांधवांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय महासचिव राणा मुकेशसिंह, जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग राजपूत, तसेच करणी सेनेचे पदाधिकारी, समाजबांधव आणि मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात आले.

दौऱ्यादरम्यान प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी समाजातील विविध प्रश्न, युवकांचे संघटन, सामाजिक ऐक्य, शिक्षण, रोजगार तसेच समाजहिताच्या विविध विषयांवर उपस्थितांशी सविस्तर संवाद साधला. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटितपणे कार्य करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. समाजातील प्रत्येक घटकाने एकजुटीने पुढे येऊन सामाजिक बांधिलकी जपत संघटनेला बळकटी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीत उपस्थित समाजबांधवांनी आपल्या समस्या, सूचना आणि अपेक्षा प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्यासमोर मांडल्या. त्या सकारात्मकपणे ऐकून संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आवश्यक प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

या दौऱ्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे कार्य अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

दौऱ्याच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय महासचिव राणा मुकेशसिंह, जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग राजपूत, सर्व पदाधिकारी, समाजबांधव आणि मित्रपरिवार यांचे श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना टीमतर्फे मनःपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करण्यात आले.यावेळी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे रोशन राजपूत, वैभव राजपुत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

Next Post

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us