Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नगर व नेवासा शहरात भाजपचा जल्लोष

najarkaid by najarkaid
November 23, 2019
in राज्य, राजकारण
0
नगर व नेवासा शहरात भाजपचा जल्लोष
ADVERTISEMENT

Spread the love

अहमदनगर –  मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याचे जाहीर होताच नगर शहरातील लक्ष्मी कारंजा येथील भाजपाच्या कार्यालयात सकाळपासून जल्लोष करण्यास सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत व फटाके फोडून भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड व भाजपाची सत्ता पुन्हा आल्याचा जल्लोष साजरा केला.

भाजपा शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांना लाडू भरवून सर्वांचे अभिनंदन केले. उपमहापौर मालन ढोणे व महिला पदाधिकार्यांनी फुगडी खेळून पारंपारिक पद्धतीने आनंद साजरा केला. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी, सरचिटणीस किशोर बोरा, भिंगार मंडल अध्यक्ष शिवाजी दहिंडे, सावेडी मंडल अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड आदिंसह भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेवासा- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल नेवासा येथे माजी आमदार बाळासाहेब मुरकूटे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला. यावेळी उपस्थित नेवासा भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, नगरसेवक सचिन नागपुरे, आदी भाजप कार्यकर्त्य उपस्थित होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आम्ही पक्ष भूमिकेच्या विरोधात नाही; कोकाटे, बनकर, झिरवाळ यांचा खुलासा

Next Post

महापालिकेची राज्यात पुनरावृत्ती

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
महापालिकेची राज्यात पुनरावृत्ती

महापालिकेची राज्यात पुनरावृत्ती

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us