Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पवन एक्सप्रेसच्या एसी डब्यात माथेफिरु शिरला अन्… दोन प्रवाशांसह दोन आरपीएफ जवान जखमी

Editorial Team by Editorial Team
November 24, 2022
in राज्य
0
पवन एक्सप्रेसच्या एसी डब्यात माथेफिरु शिरला अन्… दोन प्रवाशांसह दोन आरपीएफ जवान जखमी
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक : मुंबईहून दरभंगाकडे जाणाऱ्या पवन एक्सप्रेसच्या एसी डब्यात एका माथेफिरुने ॲसिडने हल्ला केल्याची धक्कादायक बाब मनमाड रेल्वेस्थानकावर समोर आली आहे. या माथेफिरुने केलेल्या हल्ल्यात दोन प्रवासी आणि दोन आरपीएफ जवान किरकोळ जखमी झाले होते. या घटनेने रेल्वे वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माथेफिरूचे नाव धनेशवर यादव असून तो भागलपूरचा आहे. माथेफिरुने हे कृत्य का केलं? याचाही शोध रेल्वे पोलीस निरीक्षक जोगदंड तपास करत आहेत.

मुंबईवरुन निघणाऱ्या पवन एक्सप्रेसच्या डब्यात एक माथेफिरु शिरला होता, त्याने एसी डब्यात धुमाकूळ घालण्यात सुरुवात केली होती. माथेफिरु जोरजोरात ओरडून शिवीगाळ करत होता, प्रवाशांनी त्याला हटकावन्याचा प्रयत्न केला मात्र तरी देखील माथेफिरु प्रवाशांना त्रास होईल असे कृत्य करतच होता.

रेल्वेने प्रवास करत असतांना काही प्रवाशांनी आरपीएफ जवानांना ही बाब कळवली होती, लागलीच आरपीएफ जवान एसी डब्यात दाखल झाले होते.  सावध असलेल्या माथेफिरुने त्याच्याकडे असलेल्या ॲसिड जोरात जवानांच्या दिशेन फेकले होते, यामध्ये दोन प्रवासी आणि दोन आरपीएफ जवान जखमी झाले आहेत.

हे पण वाचा..

..तर तेच भविष्यकाराचं भविष्य सांगतील ; त्या टीकेवर मंत्री गुलाबरावांकडून मुख्यमंत्र्यांची पाठराखण

SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल, आताच जाणून घ्या …

राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला शिंदे सरकार देणार वीज दरवाढीचा शॉक.. तब्बल ‘इतक्या’ रुपयांची होणार दरवाढ

लागलीच त्याने रेल्वेच्या शौचलयात स्वतःला कोंडून घेतले होते, त्यामध्ये रेल्वे पोलीस त्याला बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र बाहेर येत नसल्याने दरवाज्या तोडून त्याला बाहेर काढले होते. या माथेफिरुला रेल्वे पोलीसांनी ताब्यात घेत मनमाड पोलीसांच्या हवाली केले आहेत, त्याच्याकडे ॲसिड कुठून आले? रेल्वेत बसून तो कुठे जात होता याबाबत माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

..तर तेच भविष्यकाराचं भविष्य सांगतील ; त्या टीकेवर मंत्री गुलाबरावांकडून मुख्यमंत्र्यांची पाठराखण

Next Post

शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपाल आणि त्रिवेदींवर उदयनराजे कडाडले… म्हणाले

Related Posts

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपाल आणि त्रिवेदींवर उदयनराजे कडाडले… म्हणाले

शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपाल आणि त्रिवेदींवर उदयनराजे कडाडले… म्हणाले

ताज्या बातम्या

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us