Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

..तर तेच भविष्यकाराचं भविष्य सांगतील ; त्या टीकेवर मंत्री गुलाबरावांकडून मुख्यमंत्र्यांची पाठराखण

Editorial Team by Editorial Team
November 24, 2022
in जळगाव, राजकारण
0
कोकणच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार मदत
ADVERTISEMENT

Spread the love

नंदुरबार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी शिर्डीच्या दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी  सपत्नीक शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेतलं. मात्र या दौऱ्यादरम्यान ते ज्योतिष पाहायला गेले असल्याची चर्चा सुरु असून यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करायला सुरुवात केली आहे. आता त्यावर राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय. मुख्यमंत्री स्वतःचं भविष्य बघणार नाही, तर तेच भविष्यकाराचं भविष्य सांगतील. असा आमचा नेता आहे, असं सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे.

नेमकं काय म्हणले गुलाबराव पाटील?

या प्रकरणावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, की मुख्यमंत्र्यांना भविष्य पाहण्याची गरज नाही. ते भविष्यकाराचे भविष्य सांगतील. कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून मुख्यमंत्री तिकडे गेले असतील. एकनाथ शिंदे हे स्वतःचं भविष्य तयार करणारा माणूस आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे ते कोणालाही भविष्य दाखवणार नाही, असा दावा पाटील यांनी केला.

मुख्यमंत्री स्वतःचं भविष्य बघणार नाही, तर तेच भविष्यकाराचं भविष्य सांगतील. असा आमचा नेता आहे, असं सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे. नेत्याला कोणी कार्यकर्त्यांनी सांगितले तर नेता तिथे जात असतो. त्यामुळे ते गेलेही असतील, अशी प्रतिक्रिया पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव यांनी दिली आहे.

हे पण वाचा..

SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल, आताच जाणून घ्या …

राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला शिंदे सरकार देणार वीज दरवाढीचा शॉक.. तब्बल ‘इतक्या’ रुपयांची होणार दरवाढ

आजच्या दिवशी मनातील चिंता संपणार ; वाचा काय म्हणते तुमची राशी?

I just feel like… व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवून उचललं टोकाचं पाऊल

दीपक केसरकर भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जातंय. त्यावरही गुलाबराव पाटील बोललेत. जे लोक हा दावा करत आहेत, त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नसल्याने अशा प्रकारचे आरोप होत असतात, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे जर महाराष्ट्रात फिरले असते तर त्यांना बिहारमध्ये जाण्याची गरज भासली नसती.बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे महाराष्ट्रात तुम्हाला भेटायला आले असते, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

महापालिका निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलंय. महानगरपालिका निवडणूक एक प्रक्रिया असून तिला उशीर होऊ शकतो. त्यामुळे कुणी त्याचा चुकीचा अर्थ काढू नये, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल, आताच जाणून घ्या …

Next Post

पवन एक्सप्रेसच्या एसी डब्यात माथेफिरु शिरला अन्… दोन प्रवाशांसह दोन आरपीएफ जवान जखमी

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

पवन एक्सप्रेसच्या एसी डब्यात माथेफिरु शिरला अन्... दोन प्रवाशांसह दोन आरपीएफ जवान जखमी

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us