Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोन्या-चांदीच्या किमतीत मोठा बदल, जाणून घ्या आजचा दर

Editorial Team by Editorial Team
July 26, 2022
in राज्य
0
सोन्याचा भाव 5,000 हून अधिक घसरला, चांदीही घसरली, त्वरित दर तपासा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : जागतिक बाजारातून मिळणाऱ्या संमिश्र संकेतांदरम्यान, आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी सोन्या-चांदीच्या किमतीत मोठा बदल झाला आहे. आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. सोन्याचा भाव पुन्हा एकदा 50,500 रुपयांच्या वर पोहोचला आहे.

जाणून घ्या आज सोन्या-चांदीचे दर काय आहेत?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24-कॅरेट शुद्धतेच्या फ्युचर्सचा भाव 16 रुपयांनी वाढून 50,552 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, तर चांदीचा वायदा सकाळी 85 रुपयांनी वाढून 54,492 रुपये प्रति किलो झाला. याआधी सोन्याचा व्यवहार ५०,५९८ रुपये, तर चांदीचा व्यवहार ५४,६१० रुपये प्रति किलोने सुरू झाला. मात्र यानंतर मागणी कमी झाल्याने दोन्ही धातूंचे भाव लवकरच खाली आले. सोने सध्या मागील बंद किमतीच्या तुलनेत 0.03 टक्क्यांनी वाढले आहे.

महाराष्ट्र्रातील बड्या शहरातील दर
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,900 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,160 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,930 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,190 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,930 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,190 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,930 आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 51,190 रुपये आहे.  दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

हे पण वाचा…

राजकीय भूकंप होणार ; भाजपचे १६ आमदार फुटणार? बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

महाराष्ट्रातील या विभागात भरती, जाणून घ्या पात्रता?

अभिनेता रणवीर सिंहविरोधात गुन्हा दाखल ; काय आहे प्रकरण?

अति भयंकर ! मंदिरासमोर झोपलेल्या यात्रेकरूंना मिनी ट्रकने चिरडलं, घटनेचा Video समोर

आपण दर देखील तपासू शकता
तुम्हालाही सोन्या-चांदीची किंमत जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही घरबसल्या सहजपणे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि त्यानंतर तुमच्या फोनवर एक मेसेज येईल. येथे तुम्ही नवीनतम दर तपासू शकता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगाव तालुक्यात रेल्वेचा मोठा अपघात टळला ; अर्धी ट्रेन गेली पुढे, अर्धी राहिली मागे!

Next Post

SBI Alert : आता ATM मधून पैसे काढण्याचा नियम बदलला, आजच जाणून घ्या

Related Posts

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

August 17, 2025
Next Post
‘ही’ बँक 1 ऑक्टोबरपासून एटीएम सेवा बंद करणार

SBI Alert : आता ATM मधून पैसे काढण्याचा नियम बदलला, आजच जाणून घ्या

ताज्या बातम्या

Murder Case 2025 | शहरातील हादरवणारी नियोजनबद्ध हत्या – चार आरोपी अटकेत

October 26, 2025
Post Office Monthly Income Scheme 2025 | सुरक्षित गुंतवणुकीतून मासिक उत्पन्न मिळवा

पत्नीसोबत वादातून पित्याचा अमानुष कृत्य; जुळ्या मुलींचा गळा चिरून खून

Canara Bank Securities Recruitment 2025: Trainee (Sales & Marketing) पदांसाठी 2025 भरती जाहीर

October 25, 2025
RRB Recruitment 2025: 8800+ नोकऱ्यांसाठी संधी, अर्ज प्रक्रिया, पात्रता व अंतिम तारीख

Crime News: मध्यरात्री टोळक्याचा 25 वर्षीय तरुणावर हल्ला

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us