वस्तू आणि सेवा कर बुद्धिमत्ता महासंचालनालय नाशिक येथे काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2022 असणार आहे.
एकूण जागा 04
या पदांसाठी भरती
प्रशासकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.सरकारी कार्यालय या सार्वजनिक क्षेत्र के उपक्रम या स्वायत्त निकाय या वैधानिक निकाय में लेखा, प्रशासन और स्थापना कार्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
हे पण वाचा :
10वी पास उमेदवारांना सैन्यात नोकरीची संधी.. लगेचच या पत्त्यावर अर्ज पाठवावा
दहावी उत्तीर्णांनो नोकरी शोधताय? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मोठी भरती
SSC : कर्मचारी निवड आयोगमार्फत मेगा भरती, 1,42,400 पर्यंत पगार मिळेल
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 150 पदांची भरती, 55000 रुपये पगार मिळेल
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : GST आयुक्त कार्यालय, प्लॉट क्र. 155, सेक्टर-पी-34, एनएच, जैष्ठ आणि वैशाख, सिडको, नाशिक-422008
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2022
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठीइथे क्लिक करा.