Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

najarkaid by najarkaid
August 20, 2025
in राज्य
0
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव दि. १८ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चा निकाल सोमवार दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेस एकूण २२८८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २११३०८ उमेदवारांनी परीक्षा दिली.

            सदर परीक्षा IBPS या संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीने २७ मे ते ३० मे २०२५ आणि २ जून ते ५ जून २०२५ या कालावधीत राज्यातील २६ जिल्ह्यांतील ६० परीक्षा केंद्रांवर पार पडली होती.

            बी.एड. व डी.एल.एड. परीक्षेसंदर्भातील ताज्या आकडेवारीनुसार, बी.एड. परीक्षेचे १५७५६ व डी.एल.एड. परीक्षेचे १३४२, असे एकूण १७०९८ उमेदवार प्रविष्ठ (Appear) झाले होते. त्यापैकी बी.एड. – ९९५१ व डी.एल.एड. – ८२७, असे मिळून एकूण १०७७८ उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

            दरम्यान, ज्या उमेदवारांनी आवश्यक व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे निर्धारित मुदतीत परीक्षा परिषदेकडे सादर केलेली नाहीत अशा बी.एड. – ५८०५ व डी.एल.एड. – ५१५, असे एकूण ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.

निकालासंबंधीची गुणयादी व गुणपत्रक (Score List & Score Card) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर www.mscepune.in उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांनी आपले गुणपत्रक ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत डाउनलोड करून घ्यावे, असे परिषदेने कळविले आहे. विहित मुदतीपर्यंत  डाउनलोड न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील आणि नंतर कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Spread the love
Tags: #taitrusult
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

Next Post

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us