Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

najarkaid by najarkaid
January 28, 2026
in Uncategorized
0
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन
ADVERTISEMENT

Spread the love

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारावेळी मोठी दुर्घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. बारामतीमध्ये ही घटना घडली. लँडिंगदरम्यान अजित पवार यांचे विमानाला अपघात झाला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. ताज्या अपडेट्सनुसार या विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचा आणि आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची अपडेट समोर येत आहे. तर विमान जळून खाक झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,अजितदादा पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची बारामतीमध्ये आज सभा होणार होती. या सभेसाठी अजित पवार सकाळीच बारामतीला विमानाने गेले. बारामतीमध्ये विमान लँडिग करत असताना अपघात झाला. अजित पवारांचे विमान लँडिंगदरम्यान कोसळले आणि आग लागली. या विमानाचे तुकडे झाले. घटनास्थळावर पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने धाव घेतली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पवार कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. अपघाताची माहिती कळताच खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे बारामतीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, या विमान अपघातानंतर एकच खळबळ उडाली असून घटनास्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

Next Post

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us