Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

जळगाव एमआयडीसीतील ‘मोरया’ आग दुर्घटना : उपअभियंत्यावर बनावट कागदपत्रांचा गंभीर आरोप

najarkaid by najarkaid
February 8, 2026
in Uncategorized
0
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(नजरकैद न्युज) : एमआयडीसी क्षेत्रातील गाजलेल्या ‘मोरया’ कंपनीतील भीषण आग दुर्घटनेच्या चौकशीत स्वतःची जबाबदारी झाकण्यासाठी एमआयडीसीच्या एका उपअभियंत्याने प्रशासनास कथितरित्या बनावट कागदपत्रे सादर केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यावर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ॲड. रोहन महाजन यांनी ६ फेब्रुवारीपासून एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे.

उपोषणकर्ते ॲड. महाजन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, १७ एप्रिल २०२४ रोजी मोरया कंपनीला लागलेल्या आगीत सहा कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना नोटीस बजावली होती.

या नोटीसीला उत्तर देताना एमआयडीसीचे उपअभियंता एस. एस. गांधीले यांनी ८ जानेवारी २०२४ रोजीचे एक पत्र प्रशासनाकडे सादर केले. मात्र, या पत्राची माहिती अधिकार कायद्यान्वये (RTI) पडताळणी केली असता, त्यावर वापरण्यात आलेला जावक क्रमांक यापूर्वी अन्य प्रकरणात वापरलेला असल्याचे उघडकीस आले आहे.
यामुळे हे पत्र मागील तारखेने तयार करून प्रशासनाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. संपूर्ण प्रकरणात गंभीर आर्थिक व प्रशासकीय गैरप्रकार झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.
नेमक्या मागण्या काय?
ॲड. रोहन महाजन यांनी निवेदनाद्वारे पुढील मागण्या मांडल्या आहेत —
या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक प्रशासकीय चौकशी करण्यात यावी.
सादर केलेली कागदपत्रे बनावट आढळल्यास, उपअभियंता एस. एस. गांधीले यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३५ व ३३६ अंतर्गत गुन्हा दाखल करावा.
चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे.
मागण्या मान्य न झाल्यास, उपोषण अधिक तीव्र करत ‘जलत्याग’ आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
उपोषणकर्त्यांची प्रतिक्रिया
“सहा कामगारांच्या मृत्यूशी संबंधित गंभीर प्रकरणात जर जबाबदार अधिकारी खोटी कागदपत्रे सादर करत असतील, तर ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. प्रशासनाने १८ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या माझ्या तक्रारीची अद्याप दखल घेतलेली नाही. न्याय मिळावा म्हणून मला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे.”
— ॲड. रोहन महाजन, उपोषणकर्ता

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

Next Post

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us