Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव तालुक्यात रेल्वेचा मोठा अपघात टळला ; अर्धी ट्रेन गेली पुढे, अर्धी राहिली मागे!

Editorial Team by Editorial Team
July 26, 2022
in जळगाव
0
चाळीसगाव तालुक्यात रेल्वेचा मोठा अपघात टळला ; अर्धी ट्रेन गेली पुढे, अर्धी राहिली मागे!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगावः चाळीसगावमार्गे मुंबईला निघालेल्या पाटलीपुत्र एक्सप्रेसला मोठा अपघात होता होता टळला आहे. सुसाट धावणाऱ्या पाटलीपुत्र एक्सप्रेसचे अर्धे डब्बे इंजिनसह पुढे निघून गेले तर रेल्वेचे अर्धे डब्बे मागेच राहिले. ही घटना चाळीसगाव तालुक्यातील वाघळी स्टेशनजवळ घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे काही काळ रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.

पाटलीपुत्र एक्सप्रेसला आज मोठा अपघात झाला असता मात्र वेळीच ही चूक लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. पाटलीपुत्र एक्सप्रेस चाळीसगाव मार्गे मुंबईला जात असताना या धावत्या एक्सप्रेसचे अर्धे डबे हे रेल्वे इंजिनबरोबर पुढे गेले तर तुटलेले मागे घेऊन ते पुन्हा जोडण्यात आले.

रेल्वे तीन किलोमीटर लांब गेली
त्यानंतर डब्यांचीही तपासणी करण्यात आली. मुख्य इंजिनबरोबर अर्धे डबे दोन ते तीन किलो मीटर लांब गेले होते, त्यानंतर हा प्रकार लक्षात आला.

हे पण वाचा…

राजकीय भूकंप होणार ; भाजपचे १६ आमदार फुटणार? बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

महाराष्ट्रातील या विभागात भरती, जाणून घ्या पात्रता?

अभिनेता रणवीर सिंहविरोधात गुन्हा दाखल ; काय आहे प्रकरण?

अति भयंकर ! मंदिरासमोर झोपलेल्या यात्रेकरूंना मिनी ट्रकने चिरडलं, घटनेचा Video समोर

पाटलीपुत्र एक्सप्रेसमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे या मार्गावरील रेल्वे दीड ते दोन तास थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. रेल्वेचे इंजिनला सर्वे डबे जोडून झाल्यानंतर मात्र ही रेल्वे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. या घटनेनंतर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी त्यांनी रेल्वेची पाहणी करुन घडलेल्या हा प्रकार कशामुळे घडला याची चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रातील या विभागात भरती, जाणून घ्या पात्रता?

Next Post

सोन्या-चांदीच्या किमतीत मोठा बदल, जाणून घ्या आजचा दर

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

सोन्याचा भाव 5,000 हून अधिक घसरला, चांदीही घसरली, त्वरित दर तपासा

सोन्या-चांदीच्या किमतीत मोठा बदल, जाणून घ्या आजचा दर

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us