Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुर्दैवी ! बायकोला वाचवताना नवराही बुडाला, दाम्पत्याचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
February 9, 2022
in राज्य, क्राईम डायरी
0
दुर्दैवी ! बायकोला वाचवताना नवराही बुडाला, दाम्पत्याचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील आंचलगाव येथे एक दुर्दैवी घटना घडली. विवाहिता तळ्यातील पाण्यात बुडत होती, यावेळी तिला वाचवण्याच्या प्रयत्नात पतीचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पूजा निलेश शिंदे (वय 22 वर्ष) आणि निलेश रावसाहेब शिंदे (वय 27 वर्ष) असं या दुर्दैवी घटनेत प्राण गमवावे लागलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. पूजा आणि निलेश यांचे अवघ्या एका वर्षापूर्वीच लग्न झाले होते. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून दोघांच्याही कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कुटुंबावर शोककळा
रात्री उशिरा ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांना कोपरगावातील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेमुळे आंचलगाव परिसरात शोककळा पसरली आहे. पूजा आणि निलेश या दोघांचेही कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहेत.

हे देखील वाचा :

ट्रेनमध्ये या वेळेत TTE तिकीट तपासू शकत नाही? जाणून घ्या काय आहेत नियम

आता गावातही स्वस्तात गृहकर्ज मिळणार, मोदी सरकार पंचायतींसाठीही बनवणार मास्टर प्लॅन

पंतप्रधान मोदींकडून राज्याबाबत भेदभाव होतोय; खडसेंचा आरोप

12 वीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष्य द्या! आज ऑनलाईन पद्धतीने मिळणार हॉलतिकीट!

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ट्रेनमध्ये या वेळेत TTE तिकीट तपासू शकत नाही? जाणून घ्या काय आहेत नियम

Next Post

नितेश राणेंची तब्येत आणखीनच बिघडली

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी

नितेश राणेंची तब्येत आणखीनच बिघडली

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us