Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नितेश राणेंची तब्येत आणखीनच बिघडली

Editorial Team by Editorial Team
February 9, 2022
in राज्य, राजकारण
0
आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी
ADVERTISEMENT

Spread the love

कोल्हापूर: भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना मध्यरात्रीपासून उलट्यांचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे वैद्यकीय पथकाने आता नितेश राणे यांच्या सर्व तपासण्या करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात युक्तिवाद झाला होता. यावर आज बुधवारी निकाल येणे अपेक्षित आहे. त्यामुळे आता नितेश राणे यांच्या जामीन अर्जाच्या सुनावणीत त्यांच्या प्रकृतीचा विचार होणार का, हे पाहावे लागेल.

संतोष परब हल्लाप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांची प्रकृती आणखीनच बिघडल्याची माहिती समोर येत आहे. नितेश राणे यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुरुवातीला त्यांना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले होते. परंतु, त्याठिकाणी हदयरोग तज्ज्ञ नसल्याने नितेश राणे यांना सोमवारी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दुर्दैवी ! बायकोला वाचवताना नवराही बुडाला, दाम्पत्याचा मृत्यू

Next Post

SBI ग्राहकांनो ३१ मार्चपूर्वी हे काम पूर्ण करा, अन्यथा बंद होणार बँकिंग सर्व्हिस

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
SBI ने आपल्या सर्व ग्राहकांसाठी जारी केली महत्वाची माहिती ; जाणून घ्या अन्यथा….

SBI ग्राहकांनो ३१ मार्चपूर्वी हे काम पूर्ण करा, अन्यथा बंद होणार बँकिंग सर्व्हिस

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us