Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! बाळाचा रडण्याचा वैताग, बापाने चिमुकलीचा आवळला गळा

Editorial Team by Editorial Team
February 6, 2022
in राज्य, क्राईम डायरी
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई : मुंबईजवळच्या भाईंदर पश्चिम भागातील मुर्ढा गाव परिसरात अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली. दोन वर्षांच्या लेकराच्या रडण्याने वैतागलेल्या सैतान बापाने टोकाचं पाऊल उचललं आहे.  दोन वर्षांच्या मुलीची बापाने गळा आवळून हत्या केली. विशेष म्हणजे हत्येच्या घटनेला अपघात असल्याचं भासवण्याचा प्रयत्नही आरोपीने केला. घरात खेळता-खेळता मुलगी गॅस स्टोव्हवर पडून मृत्युमुखी पडली, असा बनाव त्याने पत्नीला फोन करुन रचला. परंतु पोस्ट मार्टमच्या अहवालात नराधम बापाचं बिंग फुटलं.  रिक्षा चालक बापाला बेड्या ठोकून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

काय आहे प्रकरण?
दोन वर्षांच्या मुलीच्या सततच्या रडण्याला कंटाळून पित्याने तिची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा अपघात असल्याचं भासवण्याचाही त्याने प्रयत्न केला. मात्र, पोस्टमॉर्टमच्या अहवालात त्याच्या या भीषण गुन्ह्याचा पर्दाफाश झाला.

अपघाताचा बनाव
रिक्षाचालक असलेल्या आरोपीने पोलिसांच्या जाळ्यातून सुटण्यासाठी, मुलीचा घरात खेळत असताना अपघात झाल्याची कहाणी रचली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाईंदर (पश्चिम) जवळील मुर्ढा गाव परिसरातील एका इमारतीत ही घटना घडली. मुलीची आई कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने घटनेच्या वेळी बापलेक दोघेच घरात होते.

हे सुद्धा वाचा :

Jio चे नेटवर्क ठप्प : वैतागलेल्या ग्राहकांसाठी Reliance देणार ‘इतके’ दिवस अनलिमिटेड मोफत डाटा

खाद्य तेलाच्या किमतीत घट, जाणून घ्या कारण?

लता मंगेशकर यांचं निधन … युग संपले !

बँक ऑफ महाराष्ट्र 500 जागांसाठी मोठी पदभरती, जाणून घ्या डिटेल्स

आरोपीने मुलीचा गळा दाबून खून केला. मात्र खेळता खेळता ती चुकून गॅसच्या शेगडीवर पडल्याची माहिती तिच्या आईला फोन करुन दिली. मुलीला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे पोहोचताच तिला मृत घोषित करण्यात आले. शव विच्छेदन अहवालात मात्र मुलीचा मृत्यू गुदमरून झाल्याचे स्पष्ट झाले.

मुलीच्या रडण्याचा वैताग
याशिवाय मुलीच्या डोक्यावर जखमेच्या खुणा दिसत होत्या. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला, तेव्हा समजले की आरोपी अनेकदा कामावरुन घरी परत आल्यानंतर मुलीच्या सततच्या रडण्याबद्दल राग व्यक्त करायचा. आरोपीला अटक करून भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वृद्धाचा असा धोकादायक स्टंट तुम्ही कधीच पाहिला नसेल, पाहून येथील अंगाला काटे

Next Post

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 63000 रुपये पगाराची नोकरी, जाणून घ्या तपशील

Related Posts

घराच्या वाटणीवरून पित्यानेच केला पोटच्या मुलाचा खून ; अंतःकरण हादरवणारी घटना

एकाच वेळी दोघांसोबत विवाहितेचं प्रेमसंबंध,अन्…पुढे जे घडलं ते भयंकरचं

April 10, 2025
महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
Next Post
भारतीय स्टेट बँकेत नोकरीची संधी, 606 जागांसाठी भरती

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 63000 रुपये पगाराची नोकरी, जाणून घ्या तपशील

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us