बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या ५०० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ आहे.
पदसंख्या : ५००
या पदांसाठी होणार भरती?
१) जनरलिस्ट ऑफिसर MMGS (स्केल II)- ४००
२) जनरलिस्ट ऑफिसर MMGS (स्केल III) १००
पात्रता काय असणार?
जनरलिस्ट ऑफिसर MMGS (स्केल II) : ०१) ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD – ५५% गुण) किंवा CA/CMA/CFA ०२) ०३ वर्षे अनुभव. २५ ते ३५ वर्षे
जनरलिस्ट ऑफिसर MMGS (स्केल III) : ०१) ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD – ५५% गुण) किंवा CA/CMA/CFA ०२) ०५ वर्षे अनुभव.
सूचना – वयाची अट : ३१ डिसेंबर २०२१ रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : ११८०/- रुपये [SC/ST – ११८/- रुपये, PWD/महिला – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ४८,१७०/- रुपये ते ७८,२३०/- रुपये.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा