Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनक ! नाशिक पालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत

Editorial Team by Editorial Team
January 26, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
खळबळजनक ! नाशिक पालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक : नाशिक महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. त्यांचा नाशिकमधील वाडीवऱ्हे परिसरातील एका वाहनात मृतदेह सापडला आहे. याची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी सध्या घटनास्थळावर दाखल झाले आहेत.

सुवर्णा वाजे या मनपाच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. विल्होळी परिसरातील स्वतःच्या चारचाकी वाहनात पूर्ण जळालेल्या अवस्थेत आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून पोलीस तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. डॉ. वाजे यांचा घातपात झाला की अन्य काही कारणाने ही घटना घडली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! आता पुण्यात मिळणार Google मध्ये नोकरी

Next Post

तलवारीने केक कापला, जळगावचा ‘बर्थ डे बॉय’थेट पोलिसात

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
तलवारीने केक कापला, जळगावचा ‘बर्थ डे बॉय’थेट पोलिसात

तलवारीने केक कापला, जळगावचा 'बर्थ डे बॉय'थेट पोलिसात

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us