Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश, म्हणाले..

Editorial Team by Editorial Team
January 5, 2022
in राज्य, राजकारण
0
मोठा भाऊ म्हणून आम्ही शिवसेनेचा आदर करू, मात्र.. राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा थेट इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवरून भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. तसेच मुख्यमंत्रीपदाचा चार्ज हा दुसल्याकडे देण्याची मागणीही केली जात आहे. याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी “माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचे आहे त्याला मी त्याच वेळी करुन दाखवतो. असे प्रत्युत्तर देत पदाधिकाऱ्यांनो तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरेंनी दिल्या आहेत.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. यावेळी ठाकरे म्हणाले की, मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलो आहे. माझ्यावर वैयक्तिक टीका होत आहे या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचे त्याला मी त्याच वेळेला करून दाखवतो. आता येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारीला लागा मी वेळीच माझ्या कामाने माझी पोहोचपावती देतो.

मुख्यमंत्र्यानी घेतलेल्या बैठकीस मुंबईतील 227 शाखाप्रमुख, विभागप्रमुख ,नगरसेवक आमदार, खासदार यांनी उपस्थिती लावली होती. उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत विभागातील झालेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा असे पदाधिकाऱ्यांना आदेश दिले. तसेच मुंबई महापालिकेने मुंबईतील पाचशे स्क्वेअर फुटाचा मालमत्ता कराव्हीच्या घेतलेला निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी केल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खंडाळा येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

आजचा सोने आणि चांदीचा भाव : ५ जानेवारी २०२२

Related Posts

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Next Post
एका महिन्यात सोनं 1200 रुपयाने झाले स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव

आजचा सोने आणि चांदीचा भाव : ५ जानेवारी २०२२

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us