Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खंडाळा येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
January 5, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
खंडाळा येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : तालुक्यातील खंडाळा येथील सुनीता विजय पाटील या 33 वर्षीय विवाहितेने सासरीच गळफास घेत आत्महत्या केली.  पतीला नोकरी लावण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावेत तसेच अन्य किरकोळ कारणावरून सासरचे लोक छळ करीत असल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची तक्रार मयत विवाहितेच्या भावाने दिल्याने पतीसह आठ आरोपींविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पतीसह, दीराणी व सासु-सासर्‍यांना पोलिसांनी अटक केली असून अन्य चौघे पसार झाले आहेत.

अधिकार्‍यांची घटनास्थळी धाव
खंडाळा येथील विवाहितेने आत्महत्या केल्याची माहिती कळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, प्रभारी निरीक्षक प्रताप इंगळे, सहा.निरीक्षक प्रकाश वानखेडे यांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला.

या आरोपींविरोधात दाखल झाला गुन्हा
मयत सुनीता हिला आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मयताचा भाऊ संदीप युवराज पाटील (30, देवगाव, ता.चोपडा, ह.मु.सातपूर, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार आरोपी पती विजय बाळू पाटील, सासु अंजनाबाई बाळू पाटील, सासरे बाळू उखर्डू पाटील, दीर भागवत बाळू पाटील, दिराणी रोहिणी भागवत पाटील (सर्व रा.खंडाळा, ता.भुसावळ), मोठी नणंद भारती विनोद पाटील (जळगाव), लहान नणंद प्रतिभा संजय पाटील, लहान नंदोई संजय भास्कर पाटील (रा.देवगाव, ता.चोपडा) यांच्याविरोधात गुरनं.001/2022, भादंवि 306, 498 अ, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपी पतीसह दीर, सासु व सासरे यांना अटक करण्यात आली तर अन्य आरोपी पसार झाले आहेत. तपास सहा.निरीक्षक प्रकाश वानखेडे करीत आहेत.

या आरोपींना पोलिसांनी केली अटक
विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी आरोपी पती विजय बाळू पाटील, सासु अंजनाबाई बाळू पाटील, सासरे बाळू उखर्डू पाटील, दिराणी रोहिणी भागवत पाटील (सर्व रा.खंडाळा, ता.भुसावळ) यांना अटक करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लॉकडाऊन लावायचा कि नाही?: उपमुख्यमंत्र्यांसह टास्क फोर्सच्या बैठकीत झाला महत्त्वाचा निर्णय

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश, म्हणाले..

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

मोठा भाऊ म्हणून आम्ही शिवसेनेचा आदर करू, मात्र.. राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा थेट इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश, म्हणाले..

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us