10वी आणि ITI पास उमेदवारांना मोठी संधी चालून आलीय आहे. रेल कोच फॅक्टरी (RCF) मध्ये भरती होणार असून त्यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 04 मार्च 2023 असणार आहे.
एकूण पदसंख्या – 550
पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (Apprentice)
ही आहे आवश्यक पात्रता:
उमेदवार दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
वयाची अट : 31 मार्च 2023 रोजी 15 ते 24 वर्षे
शुल्क : 100/- रुपये
हे सुद्धा वाचा :
10वी, 12वी उत्तीर्णांसाठी खुशखबर..! सीमा सुरक्षा दलात निघाली भरती
केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पाससाठी बंपर भरती ; 69100 पगार मिळेल, आताच अर्ज करा
12वी पाससाठी खुशखबर… केंद्रीय राखीव पोलीस दलात 1458 पदांसाठी मेगाभरती
10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी संधी.. वेस्टर्न कोल फील्ड्समध्ये मोठी भरती ; पगार 34391 मिळेल
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 04 मार्च 2023
जाहिरात पहा : PDF
Apply Online : येथे क्लिक करा