Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी संधी.. वेस्टर्न कोल फील्ड्समध्ये मोठी भरती ; पगार 34391 मिळेल

Editorial Team by Editorial Team
January 22, 2023
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
आठवी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी, नॉर्दर्न कोलफिल्ड्स लि.मध्ये मेगा भरती
ADVERTISEMENT
Spread the love

वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेड ने विविध पदांसाठी भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. दहावी पास उमेदवारांना मोठी संधी आहे. यासाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज प्रक्रिया २१ जानेवारीपासून सुरू झाली असून त्याचबरोबर अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 फेब्रुवारीपर्यंत आहे.

एकूण 135 जागा

पदाचे नाव :
माइनिंग सरदार टी &एस  ग्रुप ‘सी’ – 107 पदे
सर्व्हेअर (माइनिंग) टी &एस ग्रुप ‘बी’ – 28 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
माइनिंग सरदार टी &एस  ग्रुप ‘सी’ –माइनिंग सरदार प्रमाणपत्रासह 10वी उत्तीर्ण किंवा खाण आणि सर्वेक्षण पदविका.
सर्व्हेअर (माइनिंग) टी &एस ग्रुप ‘बी’ –  सर्व्हेअरचे प्रमाणपत्र किंवा खाण आणि सर्वेक्षण डिप्लोमासह 10 वी उत्तीर्ण.

वय श्रेणी
तुमचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असल्यास तुम्ही WCL भरतीसाठी अर्ज सबमिट करू शकता.

पगार : 31,852 ते 34391 रुपये

हे सुद्धा वाचा :

10वी उत्तीर्णांसाठी खुशखबर.. कर्मचारी निवड आयोगाकडून 11409 पदांची बंपर भरती

पुण्यातील डिफेन्स अ‍ॅकॅडमीमध्ये 10वी, 12वी पाससाठी सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स, त्वरित अर्ज करा

राज्यातील बेरोजगारांसाठी खुशखबर.. महापालिका, नगरपरिषदांमध्ये ४० हजार पदे भरणार

मुंबईत लिपिकसह ‘या’ पदांसाठी बंपर भरती ; 10वी ते ग्रॅज्युएटसाठी आज शेवटची संधी..

निवड प्रक्रिया
या पदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. जे एकूण १०० गुणांचे असतील. परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असेल.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2023 (05:00 PM)

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2023 (05:00 PM)

भरतीची अधिसूचना पहा : PDF
ऑनलाईन अर्जसाठी : Apply Online

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

क्रेडीट कार्डची ऑफर पडली महागात ; अमळनेरच्या तरुणाला लागला तब्बल ‘इतक्या’ लाखाचा चुना

Next Post

अशी संधी पुन्हा येणार नाही! टाटाने ‘या’ इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमतीत केली कपात

Related Posts

त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
Next Post
अशी संधी पुन्हा येणार नाही! टाटाने ‘या’ इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमतीत केली कपात

अशी संधी पुन्हा येणार नाही! टाटाने 'या' इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमतीत केली कपात

ताज्या बातम्या

त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

June 30, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us