तुम्ही जर सीमा सुरक्षा दलमध्ये नोकरीचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सीमा सुरक्षा दलमध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 फेब्रुवारी 2023 आहे.
एकूण पदे : 26
ही पदे भरली जाणार?
1) हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) – 18
2) कॉन्स्टेबल (केनेलमन) – 08
काय आहे पात्रता :
हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) – 01) 12वी परीक्षा उत्तीर्ण 02) व्हेटनरी स्टॉक असिस्टंट कोर्स 03) 01 वर्ष अनुभव
कॉन्स्टेबल (केनेलमन) – 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) सरकारी पशुवैद्यकीय प्राणी हॉस्पिटल किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय कॉलेज किंवा सरकारी फार्म मध्ये हाताळणीचा दोन वर्षांचा अनुभव.
हे सुद्धा वाचा :
केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पाससाठी बंपर भरती ; 69100 पगार मिळेल, आताच अर्ज करा
12वी पाससाठी खुशखबर… केंद्रीय राखीव पोलीस दलात 1458 पदांसाठी मेगाभरती
10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी संधी.. वेस्टर्न कोल फील्ड्समध्ये मोठी भरती ; पगार 34391 मिळेल
वयाची अट : 20 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
शुल्क : 100/- रुपये [SC/ST/ExSM/महिला – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : 21,700/- रुपये ते 81,100/- रुपये.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2023
अधिसूचना पहा : PDF