दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी चालून आलीय. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत इंटेलिजेंस ब्युरो, IB ने विविध पदाच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २८ जानेवारीपासून सुरू होईल. तर उमेदवार 17 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज सादर करू शकतील. यासाठी त्यांना अधिकृत वेबसाइट mha.gov.in ला भेट द्यावी लागेल.
एकूण 1675 जागा
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
१ सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी / Security Assistant/Executive (SA/Exe) १५२१
२ मल्टी-टास्किंग स्टाफ / सामान्य) / Multi-Tasking Staff/General (MTS/Gen) १५०
शैक्षणिक पात्रता:
सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी : उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.
मल्टी-टास्किंग स्टाफ / सामान्य) :उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.
वयाची अट: 17 फेब्रुवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 27 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 18 ते 25 वर्षे
Fee: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/महिला: ₹50/-]
हे सुद्धा वाचा :
12वी पाससाठी खुशखबर… केंद्रीय राखीव पोलीस दलात 1458 पदांसाठी मेगाभरती
10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी संधी.. वेस्टर्न कोल फील्ड्समध्ये मोठी भरती ; पगार 34391 मिळेल
10वी उत्तीर्णांसाठी खुशखबर.. कर्मचारी निवड आयोगाकडून 11409 पदांची बंपर भरती
पगार :
सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी: रु. 21700-69100 (स्तर 3)
मल्टी-टास्किंग स्टाफ / सामान्य: रु. 18000-56900 (स्तर 1)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा