Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या बसचे ब्रेक अचानक झाले फेल, मग पुढे काय झालं पहा थरारक Video

Editorial Team by Editorial Team
February 5, 2023
in राज्य
0
विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या बसचे  ब्रेक अचानक झाले फेल, मग पुढे काय झालं पहा थरारक Video
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा नेम नाही. अशातच विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जात असताना बसचे अचानक ब्रेक फेल झाले. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला असून, सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. हा सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हा प्रकार पुण्याच्या भोरमधील चौपाटी परिसरात घडलाय.

नेमकी काय आहे घटना?

मोरगावमधील खासगी क्लासच्या 34 विद्यार्थ्यांना घेऊन बस क्रमांक MH12HC9119 ही भोर वरंधघाट मार्गे रायगडला निघाली होती. मांढरदेवीचं दर्शन घेतल्यानंतर भोरच्या चौपाटी जवळ बसचा ब्रेक एअर पाईप फुटल्यान बसचे ब्रेक निकामी झाले. बसचं ब्रेक फेल झाल्याचं लक्षात येताच चालकाने धावत्या बसमधून उडी मारून बसच्या चाकाखाली दगड टाकल्यानं बसवर नियंत्रण मिळवण शक्य झालं.

बारामतीच्या मोरगावमधील खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना, सहलीसाठी घेऊन निघालेल्या बसचं ब्रेक अचानक फेल झालं. या बसमध्ये 34 विद्यार्थी होते. pic.twitter.com/LAzrCSK0uF

— News18Lokmat (@News18lokmat) February 5, 2023

चालकाच्या प्रसंगावधानामुळे 34 विद्यार्थांचा जीव वाचला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बुलडाण्यात काँग्रेसला मोठा धक्का ; 8 नगरसेवकांनी केला शिंदे गटात प्रवेश

Next Post

रेल कोच फॅक्टरीत 10वी आणि ITI पाससाठी नोकरीची संधी.. आताच अर्ज करा

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
रेल कोच फॅक्टरीत 10वी आणि ITI पाससाठी नोकरीची संधी.. आताच अर्ज करा

रेल कोच फॅक्टरीत 10वी आणि ITI पाससाठी नोकरीची संधी.. आताच अर्ज करा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us