Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लयभारी ! आता 20 रुपयांत पोटभर खा ; रेल्वेची नवीन योजना सुरु

Editorial Team by Editorial Team
July 21, 2023
in राष्ट्रीय
0
लयभारी ! आता 20 रुपयांत पोटभर खा ; रेल्वेची नवीन योजना सुरु
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली । रेल्वेने दरररोज लाखोंच्या वर प्रवाशी प्रवास करत असतात प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध योजना राबविल्या जात असतात. याच आता रेल्वेने प्रवाशांसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे. ती म्हणजे रेल्वे प्रवाशांना स्वस्त दरात जेवण पुरवणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता ट्रेनमध्ये जेवणासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज भासणार नाही.

आता प्रवाशांना 20 रुपयांतही पोट भरता येणार आहे. जेवणात उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय अशी दोन्ही पदार्थांची चव चाखता येणार आहे. भारतीय रेल्वेने ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांना २० ते ५० रुपयांमध्ये फूड पॅकेट देण्याचा निर्णय घेतला आहे.

काय काय मिळणार?

यामध्ये पावभाजी, पुरी-भाजी व्यतिरिक्त, दक्षिण भारतीय पदार्थ देखील ऑर्डरनुसार या पॅकेट्समध्ये सर्व्ह केले जातील. अशा परिस्थितीत रेल्वेच्या या पाऊलामुळे लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो. कारण लांब पल्ल्याच्या प्रवासात ट्रेनमध्ये फक्त खाण्यापिण्यावरच भरपूर पैसा खर्च होतो. आता लोकांना फक्त 20 ते 50 रुपयांत पोटभर जेवण करता येणार आहे.

1. पॅकेटमध्ये किती पदार्थ दिले जातील ?
जर तुम्ही 50 रुपयांची ऑर्डर केली तर तुम्हाला पॅकेटमध्ये 350 ग्रॅमपर्यंतचे अन्न दिले जाईल. त्यात राजमा भात, खिचडी, छोले-भटुरा, छोले भात, मसाला डोसा आणि पावभाजी यापैकी कोणतीही डिश ऑर्डर केल्यास मिळू शकते. यासोबतच रेल्वेने (Railway) आयआरसीटीसी (IRCTC) झोनला पॅकबंद पाणी देण्याचाही सल्ला दिला आहे.

2. 64 रेल्वे स्थानकांची निवड करण्यात आली आहे ?
सध्या ही योजना (Scheme) देशातील 64 रेल्वे स्थानकांवर सुरू होणार आहे. पहिल्यांदा ही योजना ६ महिन्यांसाठी चाचणी म्हणून सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित रेल्वे स्थानकांवर सुरु केली जाईल. यामध्ये सर्वसामान्यांना याचा लाभ होणार आहे. तसेच डब्ब्यातही सर्वसाधारण स्टॉल असतील असे देखील सांगण्यात आले आहे. जेणेकरून प्रवाशांना खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी प्लॅटफॉर्मवर जास्त चालावे लागणार नाही.

3. तुमचे तिकीट 10 मिनिटांनंतर रद्द केले जाईल
त्याचवेळी, रेल्वेशी संबंधित दुसरी सर्वात मोठी बातमी ही आहे की, जर तुम्ही स्टेशनवरून ट्रेन सुटल्यानंतर 10 मिनिटांच्या आत तुमच्या आरक्षित सीटवर पोहोचला नाही, तर तुमचे तिकीट रद्द होऊ शकते. TTE तुमची वाट पाहणार नाही आणि तुमचे तिकीट रद्द केल्यानंतर ती जागा दुसऱ्या प्रवाशाला देण्यात येईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अजितदादांनंतर आता देवेंद्र फडणवीसांनी घेतला ‘हा’ निर्णय ; काय आहे वाचा..

Next Post

अखिल भारतीय माळी महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी भूषण महाजन यांची निवड

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
अखिल भारतीय माळी महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी भूषण महाजन यांची निवड

अखिल भारतीय माळी महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी भूषण महाजन यांची निवड

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us