Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजितदादांनंतर आता देवेंद्र फडणवीसांनी घेतला ‘हा’ निर्णय ; काय आहे वाचा..

Editorial Team by Editorial Team
July 21, 2023
in राजकारण, राज्य
0
अजितदादांनंतर आता देवेंद्र फडणवीसांनी घेतला ‘हा’ निर्णय ; काय आहे वाचा..
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडावरील दुर्घटनेमुळे महाराष्ट्र हादरुन गेला. मुसळधार पावसात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत इर्शाळवाडीतली अनेक घर गाडली गेली. या दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांचा जीव गेला आहे.तर 98 जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 22 जुलै असणारा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनीही आपला वाढदिवस साजरा न करण्याबाबत सांगितले. दोन्ही नेत्यांचा वाढदिवस 22 जुलैलाच असतो.

हे पण वाचा..

मोठी बातमी! दोन वर्षानंतर खडसेंचे जावई गिरीश चौधरींना जामीन मंजूर

जिल्हाधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेचे दर्शन! अपघातग्रस्त तरूणांसाठी ठरले देवदूत

‘हा’ प्रसिद्ध अभिनेता वयाच्या ५० व्या वर्षी बनला चौथ्यांदा बाबा ; पोस्ट करत दिली गोड बातमी

मोदी सरकारचा मोठा निर्णय! आता स्वस्तात मिळणार तांदूळ, निर्यातीबाबत घेतला हा निर्णय?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा उद्या (22 जुलै) वाढदिवस आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते व हितचिंतकांनीही गर्दी जमवणारे कोणतेही कार्यक्रम आयोजित न करता त्यासाठी खर्च होणारा निधी इर्शाळवाडीसाठी वापरण्यात यावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

तसेच देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस हा भाजपकडून सेवा दिन साजरा करण्यात येणार आहे. फडणवीस यांच्या वाढदिवशी भाजपचे नेते कार्यकर्ते लोकांना सेवा देणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे. तसेच इर्शाळवाडी घटनेनेमुळे कुणीही वाढदिवस साजरा करू नये, मोठे होर्डिंग लावू नयेत असे आदेश भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत.

Spread the love
Tags: #ajit pawar#DevendraFadanvis#अजित पवारदेवेंद्र फडणवीस
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी! दोन वर्षानंतर खडसेंचे जावई गिरीश चौधरींना जामीन मंजूर

Next Post

लयभारी ! आता 20 रुपयांत पोटभर खा ; रेल्वेची नवीन योजना सुरु

Related Posts

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Next Post
लयभारी ! आता 20 रुपयांत पोटभर खा ; रेल्वेची नवीन योजना सुरु

लयभारी ! आता 20 रुपयांत पोटभर खा ; रेल्वेची नवीन योजना सुरु

ताज्या बातम्या

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us