Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पक्ष चिन्हांबाबत शिंदे गटाचा मोठा निर्णय, निवडणूक आयोगाला पाठविले हे 3 पर्यायी चिन्ह

Editorial Team by Editorial Team
October 11, 2022
in राजकारण, राज्य
0
पक्ष चिन्हांबाबत शिंदे गटाचा मोठा निर्णय, निवडणूक आयोगाला पाठविले हे 3 पर्यायी चिन्ह
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शिवसेना आणि शिंदे गटामध्ये पक्षचिन्ह मिळवण्यासाठी जोरदार चढाओढ सुरू आहे. काल केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळालेलं आहे. मात्र अजूनही शिंदे गटाला पक्ष चिन्ह मिळाले नाहीय. त्यासाठी आज शिंदे गटाला नवीन तीन पर्याय देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. अखेरच्या क्षणी ईमेलद्वारे शिंदे गटाकडून 3 पर्यायी चिन्ह पाठवले आहे. शंख, रिक्षा, तुतारी फुंकणारा माणूस ही चिन्हं सादर केल्याची माहिती समोर आली आहे.

शिंदे गटाच्या याचिकेनंतर नुकतेच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले होते. यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे पर्यायी पक्षचिन्हांची यादी सादर करण्यात आली होती. यामध्ये त्रिशूळ, धगधगती मशाल आणि उगवता सूर्य या तीन चिन्हांचा समावेश होता.

हे पण वाचा :

तुझे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करील… तुझ्या मुलाला मारुन टाकेल, धमकीनंतर महिलेवर…

..ही तर अफझल खान, औरंग्याच्या विचारांची अवलाद ; नवीन चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका

सरकारच्या या योजनेंतर्गत खरेदी करा 100% अनुदानावर ड्रोन

रेस्टॉरंटमध्ये पती प्रेयसीसोबत, पत्नीला मिळाली खबर, नंतर काय झालं वाचा.. जळगावतला प्रकार

अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव आणि ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले.  तसेच शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं आहे. पण अजूनही पक्षचिन्ह मिळाले नाही. त्यामुळे आता शिंदे गटाला आजच निवडणूक आयोगाकडे पर्याय द्यावे लागणार आहे. अखेरच्या क्षणी ईमेलद्वारे शिंदे गटाकडून 3 पर्यायी चिन्ह पाठवले आहे. एका ईमेलमध्ये  शंख, तुतारी आणि रिक्षा या चिन्हाचा समावेश आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तुझे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करील… तुझ्या मुलाला मारुन टाकेल, धमकीनंतर महिलेवर…

Next Post

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये मेगाभरती ; नोकरी मिळविण्याची आज शेवटची संधी..

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
ITI पास तरुणांसाठी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि.मध्ये मोठी पदभरती

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये मेगाभरती ; नोकरी मिळविण्याची आज शेवटची संधी..

ताज्या बातम्या

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us